ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरती राज्यभर सुरु, सर्व जाहिराती, पात्रता व अर्ज लिंक

ZP Recruitment Maharashtra 2023: जिल्हा परिषद सर्व जिल्ह्यातील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 19 हजार हुन अधिक जागा असून सर्वत्र एकत्र सरळ सेवा पदभरती जाहीर केली आहे. परीक्षा हि IBPS संस्थेद्वारे घेण्यात येत आहे. अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ५ ऑगस्ट २०२३ आहे आणि शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.

ज़िल्हा परिषद भरती महाराष्ट्र २०२३ / Jilha Parishad Recruitment

पदांची माहिती / Position:

 • आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor
 • आरोग्य सेवक (पुरुष)/ Health Worker
 • आरोग्य सेवक (महिला) Health Worker
 • औषध निर्माण अधिकारी / Drug Manufacturing Officer
 • कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gramsevak
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.) Junior Engineer (Civil / ZPPU)
 • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) Junior Engineer (Mechanical)
 • कनिष्ठ आरेखक / Junior Draughtsman
 • कनिष्ठ यांत्रिकी / Junior Mechanic
 • कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accountant
 • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) / Junior Assistant (Clerk)
 • कनिष्ठ सहाय्यक लेखा / Junior Assistant Accounts
 • जोडारी / Joddari
 • पर्यवेक्षिका / Supervisor (Female)
 • पशुधन पर्यवेक्षक / Animal Husbandry Supervisor
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician
 • यांत्रिकी / Mechanic
 • रिगमन (दोरखंडवाला) / Rigging (Ropeworker)
 • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) / Senior Assistant (Clerk)
 • वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts
 • विस्तार अधिकारी (कृषि) / Extension Officer (Agriculture)
 • विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Education)
 • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistical)
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/ Civil Engineering Assistant

पात्रता निकष / ZP Recruitment Eligibility Criteria :

 • शैक्षणिक पात्रता (Qualification): पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. खालीलप्रमाणे …
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Pharmacist /औषध निर्माताऔषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
Health workers (Male) / आरोग्य सेवकविज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार.
Health workers (Female) / आरोग्यसेविका ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील
Health Supervisor / आरोग्य पर्यवेक्षकज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Gram Sevak / ग्रामसेवककिमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम
Junior Engineer (G.P.P.) / कनिष्ठ अभियंतास्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Mechanical) / कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Electrical) / कनिष्ठ अभियंता (विद्युत)विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (L.P.) / कनिष्ठ अभियंता (L.P.)स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Draftsman / कनिष्ठ आरेखकमाध्यमिक शाळांत प्रमाणपत्र
Junior Accounts Officer / कनिष्ठ लेखाधिकारीज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.
Junior Assistant (Clerk) / कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
Junior Assistant Accounts / कनिष्ठ सहाय्यक लेखामाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
Jodari / जोडारीजे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील.
Electrician / तारतंत्रीमहाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार
Supervisor /पर्यवेक्षिकाज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे.
Livestock Supervisor /पशुधन पर्यवेक्षकसंविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम
Laboratory Technician Mechanics /प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकीज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Rigman /रिगमनशालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा.
Stenographer (Higher Grade) / लघुलेखक (उच्च श्रेणी)महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
Stenographer (Lower Grade) / लघुलेखक (निम्न श्रेणी)महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
Senior Assistant (Clerk) / वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)पदवीधर
Senior Assistant Accounts / वरिष्ठ सहाय्यक लेखापदवीधर व 03 वर्षाचा अनुभव
Extension Officer (Agriculture) /विस्तार अधिकारी (कृषि)ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
Extension Officer (Panchayat)/ विस्तार अधिकारी (पंचायत)जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
Extension Officer (Education) /विस्तार अधिकारी (शिक्षण)कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय,
Extension Officer (Statistics) / विस्तार अधिकारी (सांख्यिकी)संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल
Civil Engineering Assistant / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार
 • वयोमर्यादा (Age Limit): साधारण: १८-४५ पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादा लागू आहे. अधिक माहितीसाठी जाहिराती पाहा.

अर्ज प्रक्रिया: / Application Process

 • अर्ज ऑनलाइन भरावा लागेल.
 • अर्ज भरण्याची सूर होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे
 • अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज शुल्क: / Application Fees

 • सामान्य वर्ग वर्ग साठी: रु. 1000/-
 • SC / ST/OBC/EWS वर्ग साठी: रु. 900/

परीक्षा पद्धत / Exam Pattern:

सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती : Zilha Parishad Recruitment District wise Advertisement

जिल्हा / Districtरिक्त जागा जाहिरात डाउनलोड करा
अमरावती / Amravati653डाउनलोड करा
सिंधुदुर्ग / Sindhudurg334डाउनलोड करा
अहमदनगर / Ahmednagar937डाउनलोड करा
उस्मानाबाद / (धाराशिव) / Osmanabad453डाउनलोड करा
वाशीम / Washim242डाउनलोड करा
नंदुरबार / Nandurbar475डाउनलोड करा
रत्नागिरी / Ratnagiri715डाउनलोड करा
जळगाव / Jalgaon626डाउनलोड करा
सांगली / Sangli754डाउनलोड करा
हिंगोली / Hingoli 204डाउनलोड करा
नांदेड / Nanded628डाउनलोड करा
नाशिक / Nashik1038डाउनलोड करा
गोंदिया / Gondia339डाउनलोड करा
बुलढाणा / Buldhana499डाउनलोड करा
धुळे / Dhule352डाउनलोड करा
पुणे / Pune1000डाउनलोड करा
अकोला / Akola284डाउनलोड करा
ठाणे / Thane255डाउनलोड करा
नागपूर / Nagpur557डाउनलोड करा
रायगड / Raigad840डाउनलोड करा
पालघर / Palghar991डाउनलोड करा
परभणी / Parbhani301डाउनलोड करा
कोल्हापूर / Kolhapur728डाउनलोड करा
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद / Aurangabad)432डाउनलोड करा
वर्धा / Wardha371डाउनलोड करा
लातूर / Latur476डाउनलोड करा
सोलापूर / Solapur674डाउनलोड करा
सातारा / Satara972डाउनलोड करा
चंद्रपूर / Chandrapur519डाउनलोड करा
बीड / Beed568डाउनलोड करा
जालना / Jalna674डाउनलोड करा
भंडारा / Bhandara320डाउनलोड करा
गडचिरोली / Gadchiroli581डाउनलोड करा
यवतमाळ / Yavatmal875डाउनलोड करा

सर्व ज़िल्हा परिषद साठी अर्ज करण्याची लिंक ZP Apply Link -: https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ (05 ऑगस्ट पासून सुरुवात )

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा