नागपूर ग्रामीण / कारागृह पोलीस भरती २०१८ पेपर Nagpur Gramin / Karagruh Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleNagpur Gramin Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
Nagpur Gramin Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Nagpur Gramin Police Bharti Paper 2018 0%
- Nagpur Police Bharti Paper 2018 0%
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
- Question 1 of 100
1. Question
1 pointsदेवघर या शब्दाचे लिंग ओळखा.
CorrectIncorrect - Question 2 of 100
2. Question
1 points1/2 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती ?
CorrectIncorrect - Question 3 of 100
3. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?
CorrectIncorrect - Question 4 of 100
4. Question
1 pointsराज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ …….. यांच्याकडून दिली जाते.
CorrectIncorrect - Question 5 of 100
5. Question
1 pointsजाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहे ?
CorrectIncorrect - Question 6 of 100
6. Question
1 points0.25×2.5×1.2 = ?
CorrectIncorrect - Question 7 of 100
7. Question
1 pointsमहाराष्ट्र समृध्दी महामार्ग कुठल्या दोन शहरांमध्ये आहे ?
CorrectIncorrect - Question 8 of 100
8. Question
1 pointsविरुध्दार्थी शब्द अयोग्य जोडी ओळखा
.CorrectIncorrect - Question 9 of 100
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते नागपूरचे वाहन नोंदणी क्रमांक नाही ?
CorrectIncorrect - Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सिमा नागपूर जिल्ह्याला जोडून नाही ?
CorrectIncorrect - Question 11 of 100
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही ?
CorrectIncorrect - Question 12 of 100
12. Question
1 pointsनुकतेच महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या गटातील आरक्षण घोषित केले आहे ?
CorrectIncorrect - Question 13 of 100
13. Question
1 pointsनागपूर जिल्ह्यातून यापैकी कोणती नदी वाहत नाही ?
CorrectIncorrect - Question 14 of 100
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही ?
CorrectIncorrect - Question 15 of 100
15. Question
1 points9 कि.ग्रॅ. हापूस आंब्याची किंमती 1440 र. आहे, तर 2.5 कि.ग्रॅ. आंब्याची किंमत किती ?
CorrectIncorrect - Question 16 of 100
16. Question
1 points563,536,507,476,443,?
CorrectIncorrect - Question 17 of 100
17. Question
1 pointsपाच निकालांची सरासरी 46 गुण आहेत. पहिल्या चार निकालाची सरासरी 45 गुण आहेत. तर पाचव्याला किती गुण मिळाले ?
CorrectIncorrect - Question 18 of 100
18. Question
1 points1GB = ……….MB?
CorrectIncorrect - Question 19 of 100
19. Question
1 pointsसंतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे ?
CorrectIncorrect - Question 20 of 100
20. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?
CorrectIncorrect - Question 21 of 100
21. Question
1 pointsघटनासमितीचे अध्यक्ष कोण होते ?
CorrectIncorrect - Question 22 of 100
22. Question
1 pointsजैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे ?
CorrectIncorrect - Question 23 of 100
23. Question
1 pointsसचिनने 5 एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 57,52,102,43 आणि 86 धावा काढल्या, तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती
CorrectIncorrect - Question 24 of 100
24. Question
1 pointsएका संस्थेत मुलामुलींचे प्रमाण 8:5 असे आहे. जर मुलीची संख्या एकूण 160 आहे. तर संस्थेची एकूण विद्याथ्र्यांची संख्या किती ?
CorrectIncorrect - Question 25 of 100
25. Question
1 pointsलोकसभेसाठी महाराष्ट्रातून किती खासदार निवडले जातात ?
CorrectIncorrect - Question 26 of 100
26. Question
1 pointsबिबी का मकबरा कुठल्या जिल्ह्यात आहे ?
CorrectIncorrect - Question 27 of 100
27. Question
1 pointsहुजूरसाहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे ?
CorrectIncorrect - Question 28 of 100
28. Question
1 pointsताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
CorrectIncorrect - Question 29 of 100
29. Question
1 pointsगोंडवना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
CorrectIncorrect - Question 30 of 100
30. Question
1 pointsभारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय ?
CorrectIncorrect - Question 31 of 100
31. Question
1 pointsदर दोन मीटरवर 1खांब याप्रमाणे एकूण 60 मीटर अंतरात किती खांब रोवता येतील ?
CorrectIncorrect - Question 32 of 100
32. Question
1 pointsगाळेलेले नंबर ओळखा. 7 56 8 6 ? 4
CorrectIncorrect - Question 33 of 100
33. Question
1 pointsएका दुकानदाराने एक वस्तू 2300 रू.ला विकल्यामुळे 15% नफा झाला तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती ?
CorrectIncorrect - Question 34 of 100
34. Question
1 pointsएक रेल्वे 12 सेकंदात 360 मीटर जाते तिचा ताशी वेग किती ?
CorrectIncorrect - Question 35 of 100
35. Question
1 pointsप्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. AZ,GT,MN,?,YB
CorrectIncorrect - Question 36 of 100
36. Question
1 pointsआवळ्यात कोणते जीवनसत्व जास्त असते ?
CorrectIncorrect - Question 37 of 100
37. Question
1 pointsलोणार हे खाच्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
CorrectIncorrect - Question 38 of 100
38. Question
1 pointsमहाराष्ट्र मुंबई तसेच मेघालय 😕
CorrectIncorrect - Question 39 of 100
39. Question
1 pointsध्वनीप्रदुषण मोजण्याचे एकक कोणते ?
CorrectIncorrect - Question 40 of 100
40. Question
1 pointsलिंबाच्या रसात कोणते अॅसिड असते ?
CorrectIncorrect - Question 41 of 100
41. Question
1 pointsगांधीजींनी भारत छोडो चा नारा कुठल्या वषी दिल
CorrectIncorrect - Question 42 of 100
42. Question
1 points………… हा रस्त्याचा प्रकार नाही..
CorrectIncorrect - Question 43 of 100
43. Question
1 pointsभारताच्या मध्यातून काय गेले आहे ?
CorrectIncorrect - Question 44 of 100
44. Question
1 pointsसायना नेहवाल कुठल्या खेळाशी संबंधित आहे ?
CorrectIncorrect - Question 45 of 100
45. Question
1 pointsसरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
CorrectIncorrect - Question 46 of 100
46. Question
1 pointsमिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
CorrectIncorrect - Question 47 of 100
47. Question
1 points181000×0 = ?,
CorrectIncorrect - Question 48 of 100
48. Question
1 pointsभारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते ?
CorrectIncorrect - Question 49 of 100
49. Question
1 pointsदादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
CorrectIncorrect - Question 50 of 100
50. Question
1 pointsसेवाग्राम कुठल्या जिल्ह्यात आहे ?
CorrectIncorrect - Question 51 of 100
51. Question
1 pointsरामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे ?
CorrectIncorrect - Question 52 of 100
52. Question
1 pointsगोसीखुर्द धरण कुठल्या नदीवर आहे ?
CorrectIncorrect - Question 53 of 100
53. Question
1 pointsसमानार्थी नसलेला शब्द सांगा ?
CorrectIncorrect - Question 54 of 100
54. Question
1 pointsनाचता येईना ……. वाकडे. चूल पेटेना………लाकडे. म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गोळलेली जागा भरा.
CorrectIncorrect - Question 55 of 100
55. Question
1 pointsमराठी भाषेत किती व्यंजने आहेत ?
CorrectIncorrect - Question 56 of 100
56. Question
1 pointsचंद्रोदय या जोडशब्दात एकत्र येणारी स्वर व संधी बनेलला वर्ण ओळखा.
CorrectIncorrect - Question 57 of 100
57. Question
1 pointsती नेहमी लवकर उठते. या वाक्यातील काळ ओळखा.
CorrectIncorrect - Question 58 of 100
58. Question
1 pointsक्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा.
CorrectIncorrect - Question 59 of 100
59. Question
1 pointsGST मध्ये S कशासाठी आहे ?
CorrectIncorrect - Question 60 of 100
60. Question
1 pointsमहाराष्ट्राचा पहिला मेगा फुड पार्क कुठे सुरु झाला ?
CorrectIncorrect - Question 61 of 100
61. Question
1 pointsसन 2017 मध्ये मिसवर्ल्ड म्हणून कोणाला घोषित केले आहे ?
CorrectIncorrect - Question 62 of 100
62. Question
1 pointsमिराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
CorrectIncorrect - Question 63 of 100
63. Question
1 pointsसविता या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा.
CorrectIncorrect - Question 64 of 100
64. Question
1 pointsभारतामध्ये खालीलपैकी कोण मुलभूत हक्कांचेपालक असतात ?
CorrectIncorrect - Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशीत करण्यात येते ?
CorrectIncorrect - Question 66 of 100
66. Question
1 pointsमहाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ?
CorrectIncorrect - Question 67 of 100
67. Question
1 pointsवनामती संस्था कोणत्या शहरात आहे ?
CorrectIncorrect - Question 68 of 100
68. Question
1 pointsभारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीचे नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात ?
CorrectIncorrect - Question 69 of 100
69. Question
1 pointsअष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता ?
CorrectIncorrect - Question 70 of 100
70. Question
1 pointsभारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला?
CorrectIncorrect - Question 71 of 100
71. Question
1 pointsडिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण ?
CorrectIncorrect - Question 72 of 100
72. Question
1 pointsपैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय ?
CorrectIncorrect - Question 73 of 100
73. Question
1 pointsडोळ्यावर कातडे ओढणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
CorrectIncorrect - Question 74 of 100
74. Question
1 pointsखडा टाकणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
CorrectIncorrect - Question 75 of 100
75. Question
1 pointsसुपारी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
CorrectIncorrect - Question 76 of 100
76. Question
1 pointsजिभेला हाड नसणे याचा अर्थ काय ?
CorrectIncorrect - Question 77 of 100
77. Question
1 pointsभारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
CorrectIncorrect - Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जातात ?
CorrectIncorrect - Question 79 of 100
79. Question
1 pointsभारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरु करण्यात आली ?
CorrectIncorrect - Question 80 of 100
80. Question
1 pointsनाणी 45 किमी सरासरी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 60 कि.मी.वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर १०
मिनिटांनी लवकर पोहोचते. तर त्या गाडीने किती किलोमीटर प्रवास केला ?CorrectIncorrect - Question 81 of 100
81. Question
1 pointsकोणार्क येथे कोणते सुप्रसिध्द मंदिर आहे ?
CorrectIncorrect - Question 82 of 100
82. Question
1 pointsग्रामगिता कोणी लिहिली ?
CorrectIncorrect - Question 83 of 100
83. Question
1 pointsदोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणा-या शब्दांना……..म्हणतात.
CorrectIncorrect - Question 84 of 100
84. Question
1 pointsग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ?
CorrectIncorrect - Question 85 of 100
85. Question
1 pointsझटकन,पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत?
CorrectIncorrect - Question 86 of 100
86. Question
1 pointsमुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे ?
CorrectIncorrect - Question 87 of 100
87. Question
1 pointsपुढील पुल्लिंगी शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 88 of 100
88. Question
1 pointsएका संख्येची 6 पट आणि 9 पट यामध्ये 27 चा फरक आहे, तर ती संख्या कोणती ?
CorrectIncorrect - Question 89 of 100
89. Question
1 pointsरामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे ?
CorrectIncorrect - Question 90 of 100
90. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारुबंदी नाही ?
CorrectIncorrect - Question 91 of 100
91. Question
1 pointsAZ,CX,EV,GT,?
CorrectIncorrect - Question 92 of 100
92. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो ?
CorrectIncorrect - Question 93 of 100
93. Question
1 pointsBDF:NPR::HJL:?
CorrectIncorrect - Question 94 of 100
94. Question
1 pointsसुतोवाच करणे म्हणजे काय ?
CorrectIncorrect - Question 95 of 100
95. Question
1 pointsआर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत ?
CorrectIncorrect - Question 96 of 100
96. Question
1 pointsभारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट कोणते ?
CorrectIncorrect - Question 97 of 100
97. Question
1 pointsडोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा.
CorrectIncorrect - Question 98 of 100
98. Question
1 pointsतीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरूध्दार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 99 of 100
99. Question
1 pointsएका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
CorrectIncorrect - Question 100 of 100
100. Question
1 points3,4,7,11,18,29,…..?
CorrectIncorrect
Nice test