Krushi Sevak Syllabus – कृषी सेवक सरळसेवा भरती 2023 अभ्यासक्रम

कृषी विभाग कृषी सेवक गट क अभ्यासक्रम २०२३: राज्यात होणाऱ्या कृषी विभाग सरळसेवा भरती अंतर्गत 2 हजार पदे अधिक कृषी सेवक पदे भरण्यात येणार आहे, त्यासाठी महाराष्ट्र कृषी विभागामार्फत नवीन भरतीसाठी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. कृषी विभागामार्फत मेगा कृषी सेवक…