BMC Hall Ticket : मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
BMC Clerk Hall Ticket : मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहाय्यक पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक
कार्यकारी सहाय्यक परीक्षा 02 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान होणार आहेत . प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करता येईल. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरणे आवश्यक आहे.
BMC डाउनलोड येथे करा : –
BMC हॉल टिकिट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..
उमेदवारांनी लक्षात ठेवाव्यात
- प्रवेशपत्र काळजीपूर्वक जपून ठेवा. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षा केंद्रावर योग्य वेळेवर पोहोचा.
- परीक्षा केंद्रावर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.
BMC भरती परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांनी योग्य तयारी करावी. त्यासाठी वेळोवेळी परीक्षाची माहिती आणि अभ्यासक्रमाची तयारी करावी.
BMC भरती तयारी साठी नोट्स, सराव टेस्ट
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा