BMC Recruitment 2023 : मुंबई महानगर पालिकेत 600+ अधिक पदांसाठी भरती
BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिके मार्फत २०२३ करीता एकूण 600+ अधिक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. मुंबई महानगरपालिकेने संगणक सहाय्यक (Data Entry Operator ) च्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या १५ मार्च २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.
BMC Recruitment 2023 माहिती
पदाचे नाव : संगणक सहायक
नोकरी ठिकाण : मुंबई
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
- उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराने MS-CIT अभ्यासक्रम शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून पूर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराने मराठी ३० (शब्द प्रति मिनिट) व इंग्रजी ४० (शब्द प्रति मिनिट) या वेगाने टायपिंग परीक्षा शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेली हवी.
- डेटा एन्ट्रीचा वेग कमीतकमी ८००० की डीप्रेशन्स इतका असावा.
- एम.एस. वर्ड, एक्सेल व मुलभूत संगणक प्रणालींची माहिती हवी
अर्ज फी : नाही
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : १२ मार्च ते १५ मार्च २०२३
BMC Recruitment जाहिरात व अर्ज लिंक : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा