WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Karagruh Police Bharti 2023 – 2 हजार कारागृह पोलीस पदे भरणार, जाहिरात व पात्रता बघा

karagruh police bharti 2023

महाराष्ट्रात लवकरच कारागृह विभागात मार्फत पोलीस पदांसाठी भरती होणार असून, रिक्त असलेल्या एकूण २ हजार पदे भरण्यात येणार आहे. राज्यात अनेक वर्षांपासून कारागृह पोलीस शिपाई पदाचे अनेक जागा रिकाम्या आहेत व त्यांची भरती झालेली नाही, त्यामुळे कारागृहातील भार वाढत चालला आहे, त्यासाठी लवकरच २ हजार कारागृहात भरती केली जाणार असे राज्यातील कारागृहांचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

सध्या महाराष्ट्र राज्य कारगृह विभागात तब्बल ५००० कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले तरी २००० पदे ही रिक्त होती. ही रिक्त पदे भरण्यासाठी २००० पदांची लवकरच भरती केली जाणार आहे, असे गुप्ता म्हणाले. कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या नवीन भरती प्रक्रिया मध्ये अधिक ठेवण्यात आली आहे.

कारागृह पोलीस भरती २०२३ पात्रता : Eligibility Criteria

  • जाहिरात प्रदर्शित केल्यानंतर पदांनुसार पात्रता येथे उपलब्ध केली जाईल, तरी पोलीस पदासाठी १२ वी पास असणे आवश्यक

निवड प्रक्रिया :

कारागृह भरती हि सरळ सेवे पद्धतीने होते, म्हणजेच तुमची ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेतली जाते.

कारागृह पोलीस भरतीची जाहिरात हि येणार महिन्यात निघणार, जाहिरात निघाल्या नंतर इतर माहिती उपडेट केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here