Kotwal Bharti 2023 : उस्मानाबाद जिल्ह्यात कोतवाल भरती सुरु, पात्रता फक्त 4 थी पास , मानधन 15 हजार

Kotwal Bharti Osmanabad 2023 : उस्मानाबाद जिल्ह्यात कोतवाल भरती सुरु, पात्रता फक्त 4 थी पास , मानधन 15 हजार रुपये. उस्मानाबाद जिल्यातील लोहारा , उमरगा , उस्मानाबाद, कळंब, परंडा, तुळजापूर आणि भूम तालुक्यात कोतवाल भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवाराकडून तालुका स्तरीय अर्ज मागवण्यात येत आहे.

कोतवाल भरती उस्मानाबाद २०२३

पदाचे नाव : कोतवाल

ठिकाण : लोहारा , उमरगा , उस्मानाबाद, कळंब, परंडा, तुळजापूर आणि भूम

वेतन : १५,००० प्रति महिना

वयोमर्यादा : १८ ते ४०

शैक्षणिक पात्रता : किमान चौथी पास व मराठी भाषा लिहता वाचता आली पाहिजे

उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा

परीक्षा शुल्क – 

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – १०० गुणांची लेखी परीक्षा

अर्ज करण्याचे ठिकाण : संबंधित तालुक्याचे तहसील

जाहिरात व अर्ज डाउनलोड करा (Kotwal Recruitment) : येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा