महाराष्ट्र कोतवाल (महसूल सेवक) भरती अभ्यासक्रम २०२६ : Mahasul Sevak Syllabus & Exam Pattern (PDF Download)
Kotwal Bharti Syllabus 2026-27 (Mahasul Sevak Syllabus) : महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागांतर्गत ग्रामीण स्तरावर कार्यरत असणाऱ्या ‘कोतवाल’ या पदाचे अधिकृत नाव बदलून आता ‘महसूल सेवक’ (Mahasul Sevak) असे केले असून मानधनात वाढ करून दरमहा ₹१५,०००/- केले आहे. नवीन नियमांनुसार महसूल सेवक (कोतवाल) भरती तालुकास्तरीय तहसीलदार कार्यालयामार्फत राबवली जाते. या भरतीची १०० गुणांची परीक्षा […]
