नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
RecruitmentKotwal Bharti नवीन अपडेट

Kotwal Recruitment Hingoli : हिंगोली जिल्ह्यात कोतवाल भरती सुरु, पात्रता फक्त 4 थी पास

अपडेट: July 25, 2023
Kotwal Recruitment Hingoli : हिंगोली जिल्ह्यात कोतवाल भरती सुरु, पात्रता फक्त 4 थी पास

Kotwal Recruitment 2023 in Hingoli District

The recruitment process for the position of Kotwal has begun in Hingoli district. Candidates who have passed the 4th standard are eligible to apply. The monthly remuneration for the position is ₹15,000. The recruitment notification has been announced for the following talukas in Hingoli district: Hingoli, Sengaon, Kalamnuri, and Aundha. Eligible candidates can submit their applications at the taluka level. For more information and to apply, please refer to the official notification.

हिंगोली जिल्ह्यात कोतवाल भरती सुरु, पात्रता फक्त 4 थी पास , मानधन 15 हजार रुपये. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगांव, कळमनुरी, औंढा तालुक्यात कोतवाल भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवाराकडून तालुका स्तरीय अर्ज मागवण्यात येत आहे.

कोतवाल भरती हिंगोली 2023 – Kotwal Recruitment Hingoli

पदाचे नाव : कोतवाल

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

एकूण जागा : ४९

ठिकाण / Location : हिंगोली, सेनगांव, कळमनुरी, औंढा

वेतन / Salary: १५,००० प्रति महिना

वयोमर्यादा / Age Limit: १८ ते ४०

शैक्षणिक पात्रता / Education : किमान चौथी पास व मराठी भाषा लिहता वाचता आली पाहिजे

उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा

परीक्षा शुल्क – 

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 600/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन’

अर्ज करण्याची कालावधी – २५-०७-२०२३ ते ०७-०८-२०२३’

निवड प्रक्रिया / Selection Process – १०० गुणांची लेखी परीक्षा २७ ऑगस्ट २०२३ रोजी

कोतवाल भरती अभ्यासक्रम येथे बघा (Syllabus)

अर्ज करण्याचे ठिकाण : संबधित तालुक्याचे तहसील कार्यालय

जाहिरात व अर्ज डाउनलोड करा (Kotwal Recruitment Hingoli) : येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा