नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती 2023 : विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

अपडेट: August 26, 2023
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती 2023 : विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती 2023 (Mahasanskruti Recruitment) : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध संचानालायचे पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती 2023 – Maha Sanskruti Recruitment

अंतर्गत विभाग :

  • पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई
  • पुराभिलेख संचालनालय, मुंबई
  • सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
  • सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
  • महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमी, मुंबई

पदाचे नाव :

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔
  • सहाय्यक अधिक्षक (गट-क)
  • कनिष्ठ अभियंता (गट-क)
  • जतन सहायक (गट-क)
  • तंत्र सहायक (गट-क)
  • मार्गदर्शक व्याख्याता (गट- क)
  • उप आवेक्षक (गट-क)
  • छायाचित्रचालक (गट-क)
  • अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित)
  • फार्शीज्ञात संकलक (गट- क)
  • रसायनशास्त्रज्ञ (गट-क)
  • संशोधन सहाय्यक (गट- क)
  • संकलक (गट-क)
  • सहाय्यक छायाचित्रकार (गट-क)
  • ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क)
  • अभिलेख परिचर (गट-क)
  • तंत्रज्ञ मदतनीस (गट-क)
  • अधिक्षक (गट-ब अराजपत्रित)
  • सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य)
  • सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित)
  • सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका)
  • टिप्पणी सहायक (गट-क)”

नोकरी ठिकाण : राज्यात कोठेही

एकूण जागा : ३९

शैक्षणिक पात्रता :

  • पदानुसार शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

निवड प्रक्रिया : निवड IBPS कंपनी द्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : ०५ सप्टेंबर २०२३

जाहिरात व अर्ज लिंक (Notification): डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंक वर जा  https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

१ प्रतिक्रिया (1 Comment)

वाचकांची मते

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा