Post Office GDS Bharti 2023 : पोस्ट ऑफिस मध्ये 12 हजार पदांसाठी मेगा भरती

Post Office Bharti 2023 : भारतीय पोस्ट ऑफिस आयोगातर्फे एकूण 40 हजार पदे भरण्यासाठी ची जाहिरात प्रकाशित केली आहे. तर महाराष्ट्र डाक विभागात २५००+ पदे भरणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2023.

पोस्ट ऑफिस भरती 2023 : Post Office Recruitment 2023

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक (GDS) / पोस्ट मास्टर BPM/ABPM

एकूण जागा :

  • महाराष्ट्र सरकल – मराठी भाषा – 610
  • महाराष्ट्र सरकल – मराठी / कोंकणी भाषा – 10

अर्ज करण्याची तारीख – 22 मे 2023 ते 11 जून 2023 23 जून 2023

अर्ज दुरुस्ती –14 जून 2023 ते 16 जून 2023

पात्रता : १० वी पास

पोस्टमास्तर वेतन –

BPM – 12,000 ते 29,380

ABPM – 10,000 ते 24,470

वयोमर्यादा : १८ ते ४० वर्ष

Post Office Official Notification PDF

Total Posts PDF Link

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Post Office GDS Bharti 2023 : पोस्ट ऑफिस मध्ये 12 हजार पदांसाठी मेगा भरती”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा