नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Talathi Bharti नवीन अपडेट

तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 17 ऑगस्ट 2023 – Talathi Bharti 17 August 2023 Analysis

अपडेट: August 17, 2023
तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 17 ऑगस्ट 2023 – Talathi Bharti 17 August 2023 Analysis

Talathi Bharti 2023 – All Shifts 17 August 2023 Paper Analysis..

तलाठी भरती १७ ऑगस्ट २०२३ रोजी सर्व शिफ्ट मध्ये आलेल्या पेपर्स च विश्लेषण टॉपिक नुसार खाली दिले आहे.

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

Talathi Bharti 17 August 2023 – Second Shift – संध्याकाळी 04.30. ते 06.30

मराठी व्याकरण –

टॉपिक एकूण प्रश्न
म्हणी व वाक्यप्रचार ३
समानार्थी शब्द ३
विरुद्धार्थी शब्द १
समास २
प्रयोग ३
साहित्य व लेखक २
शुद्ध अशुद्ध शब्द२
क्रियापद १
विरामचिन्हे २
विशेषण १
शब्दयोगी अव्यय१
काळ १

इंग्रजी

टॉपिक एकूण प्रश्न
Article3
Idioms & Phrases 4
Active & Passive Voice2
Tense1
Error Detection5
Synonyms2
Antonyms 2
Direct Indirect Speech3
Part Of Speech4

अंकगणित व बुद्धिमत्ता

काळ काम वेग १
चक्रव्याज१
शेकडेवारी २
BODMAS४
सरासरी १
अक्षरमालिका४
नळ व टाकी १
अंक मालिका४
सांकेतिक भाषा ४
नफा तोटा १
दिशा १
गुणोत्तर व प्रमाण१

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

राज्यघटना ४
भूगोल ४
इतिहास ४
चालू घडामोडी ६
सामान्य विज्ञान ३
सामान्य ज्ञान ४
  • जनगणना
  • RTI 2005
  • दिगंबर व श्वेतांबर हे कोणत्या धर्माचे पंथ आहेत?
  • राष्ट्रवादाचे जनक
  • प्रवीण बांदेकर यांना साहित्य पुरस्कार कधी मिळाला?
  • दख्खन पठार
  • केंद्र राज्य कलम
  • २०२३ ला लोकसंख्या किती असेल
  • लॉर्ड कर्झन काळातील घटना

Talathi Bharti 17 August 2023 – Second Shift – दुपारी 12.30 ते 02.30

मराठी व्याकरण –

मराठी व्याकरण सोपं ते मध्यम स्वरूपाचे प्रश्न आले होते, यामध्ये म्हणी व वाक्यप्रचार, समानार्थी , विरुद्धार्थी, समास व प्रयोग हे टॉपिक कॉमन आहेत.

टॉपिक एकूण प्रश्न
म्हणी ३
समानार्थी शब्द ३
विरुद्धार्थी शब्द २
समास २
प्रयोग २
साहित्य व लेखक ३
शब्दसमूह १
वाक्य प्रचार १
क्रियापद १
विरामचिन्हे २
विशेषण १
उभयान्वयी अव्यय१
काळ १

इंग्रजी

टॉपिक एकूण प्रश्न
Article2
Idioms & Phrases 3
Active & Passive Voice2
Tense2
Error Detection6
Synonyms2
Antonyms 2
One word Substations3
Part Of Speech5

अंकगणित व बुद्धिमत्ता

काळ काम वेग २
सरळव्याज /चक्रव्याज१
शेकडेवारी १
BODMAS५
सरासरी १
अक्षरमालिका६
बोट व प्रवाह१
सिरीज – अंक मालिका,४
लसावि मसावि १
नफा तोटा १
वेन डायग्रॅम १
दिशा १
गुणोत्तर व प्रमाण१

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

राज्यघटना ४
भूगोल ४
इतिहास ४
चालू घडामोडी ६
सामान्य विज्ञान ३
सामान्य ज्ञान ४
  • महिला हॉकी स्पर्धा २०२३ कोठे झाली
  • नारायण गुरु यांचे कार्य
  • COP 27
  • ग्रीन फील्ड विमान तल
  • इतिहास १८५७
  • कलम १५
  • नागिरीकत्त्व
  • ST प्रवर्गाची लोकसंख्या
  • घटनानिर्मती
  • सरकारी योजना – PM जण विकास कार्यक्रम
  • केरळ पुरुष साक्षरता
  • शिवाजी सावंत कादंबरी
  • बाळशास्त्री जांबेखार यांचे पुस्तक
  • Fundamental rights चा पहिला लेखी पुरवा ?
  • महात्मा गांधीच्या जाती व्यवस्थाला कोणी विरोध केला ?
  • महिला हॉकी स्पर्धा कुठे झाली ?
  • सायन्स 2 प्रश्न हायड्रोजन ग्रुप
  • RTI 

Talathi Bharti 17 August 2023 – First Shift

मराठी व्याकरण –

म्हणी ५ ते ६
समानार्थी शब्द २
विरुद्धार्थी शब्द २
समास – महादेव २
प्रयोग २
साहित्य व लेखक – आमचा बाप आणि आम्ही , शिवाजी सावंत कादंबरी ३
शब्दसमूह १
वाक्य प्रचार १
क्रियापद १
विरामचिन्हे २

इंग्रजी

Article3
Idioms & Phrases 2
Active & Passive Voice2
Tense2
Error Detection4
Synonyms2
Antonyms 1
One word Substations3
Part Of Speech4

Passage व Para Jumbles आले नाही

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

राज्यघटना
कलम
आर्य समाज , ब्राम्हो समाज
नद्या – उत्तर भारतीय मैदानी प्रदेश
सामान्य विज्ञान ३
G20
मार्क झुकरबर्ग श्रीमंत कितवा
जनगणना – आदीवासी प्रमाण
स्वामी विवेकानंद पुस्तक
हज यात्रा
ख्रिसशन लोकसंख्या सर्वात जास्त
स्वराज्य शब्दाचा सर्व प्रथम वापर

अंकगणित व बुद्धिमत्ता

काळ काम वेग २
सरळव्याज १
शेकडेवारी १
BODMAS१
सरासरी १
रेल्वे १
नळ टाकी १
सिरीज ५
लसावि मसावि १
नफा तोटा १
वेन डायग्रॅम १
दिशा १
नातेसंबंध १

१०० % टक्के Syllabus महासराव ने सांगितलेल्या टॉपिक वर आलाय……..

तलाठी भरती अभ्यासक्रम येथे बघा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा