Talathi Bharti 2023 Updated Selection List: तलाठी भरती 2023 साठी उच्च न्यायालय खंडपीठाने नवीन प्रश्नांवर आक्षेप प्रश्नांवर पून्हा पुनर्वलोकन झाल्यामुळे तलाठी निवड यादीत बदल झाला आहे, त्यानुसार नवीन गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती त्यानुसार आता नवीन निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे ती पुढील प्रमाणे.
या भरतीसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमधून एकूण 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 8 लाख 64 हजार उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती.
परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्ह्यानुसार निवड व प्रतिक्षा लिस्ट महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांची तलाठी भरतीची लिस्ट यादी खाली दिली आहे.
Talathi Bharti Result 2023, Selection and Waiting List
तलाठी भरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ( सुधारित गुणवत्ता यादी ) नुसार – दिनांक 14 मार्च 2024 : नवीन उपडेट साठी महाभूमी च्या वेबसाईट ला भेट द्या

![[Updated] Talathi Bharti Syllabus 2025 – तलाठी भरती अभ्यासक्रम PDF Talathi Bharti Syllabus](https://www.mahasarav.com/wp-content/uploads/2022/11/talathi-bharti-syallbus.png)





