नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Gramsevak Bharti नवीन अपडेट

Van Vibhag Bharti 2023 – 10 हजार वनरक्षक पदे भरणार, जाहिरात व पात्रता बघा

अपडेट: April 15, 2023
Van Vibhag Bharti 2023 – 10 हजार वनरक्षक पदे भरणार, जाहिरात व पात्रता बघा

महाराष्ट्रात लवकरच वन विभाग मार्फत वनरक्षक Forest Guard पदांसाठी भरती होणार असून, रिक्त असलेल्या एकूण १० हजार पदे भरण्यात येणार आहे. वन विभाग मार्फत या महिन्यात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात येऊ शकते, या अंतर्गत २०२३ ची वनरक्षक भरती होणार त्यासाठी आपण जाहिरात , शैक्षणिक पात्रता बघूया.

राज्यात ९६४० अधिक वन रक्षक च्या जागा रिक्त आहे, यासाठी राज्य सरकारने वनरक्षक भरती २०२३ जाहीर केली होती परंतु काही कारणामुळे ती पुढे ढकनल्यात येत आहे. परंतु आता भरतीचे काम शेवटच्या टप्प्यात असून लवकरच जाहिरात निघेल असे सांगण्यात येत आहे.

वनरक्षक भरती २०२३ पात्रता : Forest Guard Eligibility Criteria

  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरे व वन कर्मचाऱ्याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

वनरक्षक भरती २०२३ चा अभ्यासक्रम बघा .

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

निवड प्रक्रिया :

वनरक्षक भरती हि सरळ सेवे पद्धतीने होते, म्हणजेच तुमची ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेतली जाते.

वन रक्षक जाहिरात हि येणार एप्रिल महिन्यात निघणार, जाहिरात निघाल्या नंतर इतर माहिती उपडेट केली जाईल.

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

१ प्रतिक्रिया (1 Comment)

वाचकांची मते

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा