ZP Exam Hall Ticket : जिल्हा परिषद भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा

ZP Exam Hall Ticket : महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास विभागामार्फत 18,939 जागांसाठी होणाऱ्या जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये होणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत १८,९३९ पदांसाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात आले होते, त्यांची लवकरच ऑक्टोबर महिन्यात परीक्षा होणार आहे, त्यासाठी वेळापत्रक जाहीर झाले असून व प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील.

जिल्हा परिषद परीक्षा वेळापत्रक

जिल्हा परिषद भरती २०२३ परीक्षा प्रवेशपत्र ZP Hall Ticket

परीक्षा प्रवेशपत्र येत्या 2-3 दिवसामध्ये उपलब्ध होतील. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करता येईल. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरणे आवश्यक आहे.

ZP Hall Ticket डाउनलोड येथे करा : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम डाउनलोड करा .

उमेदवारांनी लक्षात ठेवाव्यात

  • प्रवेशपत्र काळजीपूर्वक जपून ठेवा. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
  • परीक्षा केंद्रावर योग्य वेळेवर पोहोचा.
  • परीक्षा केंद्रावर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.

जिल्हा परिषद भरती परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांनी योग्य तयारी करावी. त्यासाठी वेळोवेळी परीक्षाची माहिती आणि अभ्यासक्रमाची तयारी करावी.

जिल्हा परिषद भरती तयारी साठी नोट्स, सराव टेस्ट

TCS/IBPS Pattern नुसार सरावसमाज सेवक
मराठी व्याकरण संपूर्ण नोट्सबुद्धिमत्ता चाचणी
इंग्रजी व्याकरणअंकगणित
इतिहासपंचायत राज
भूगोलTCS PYQ

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा