जिल्हा परिषद भरती – ग्रामसेवक, आरोग्यसेवक व ANM परीक्षा वेळापत्रक जाहीर
ZP Time Table : जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 साठी उर्वरित ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि ANM (Auxillary Nurse Midwife) यांसारख्या विविध पदांसाठी ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक IBPS द्वारे जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद नॉन पेसा जिल्हयातील भरती परीक्षा १० जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान होणार.
या नॉन पेसा जिल्ह्यातील परीक्षा जिल्ह्यातील परीक्षा होणार ..
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, औरंगाबाद, परभणी, बीड जालना, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
| पदाचे नाव | संख्या | परीक्षा तारीख | एकूण शिफ्ट |
| आरोग्य सेवक (पुरुष) / Health Worker ( Male ) | 96882 | 10,11 व 12 जून 2024 | 09 |
| आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी) Health Worker-Sparying | 78754 | 13,14 व 15 जून 2024 | 08 |
| सहाय्यक परिचारिका / ANM | 27818 | 16 जून 2024 | 02 |
| ग्रामसेवक / Gram Sevak | 135171 | 16,18,19,20 व 21 जून 2024 | 12 |
अधिकृत नोटीस :

परीक्षा हॉल तिकीट, १० दिवसांपूर्वी उपलब्ध होतील..
| आरोग्य सेवक अभ्यासक्रम | आरोग्य सेवक जुन्या प्रश्नपत्रिका |
| ग्रामसेवक अभ्यासक्रम | ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका |

2 Comments