जिल्हा परिषद भरती – ग्रामसेवक, आरोग्यसेवक व ANM परीक्षा वेळापत्रक जाहीर

ZP Time Table : जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 साठी उर्वरित ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि ANM (Auxillary Nurse Midwife) यांसारख्या विविध पदांसाठी ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक IBPS द्वारे जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद नॉन पेसा जिल्हयातील भरती परीक्षा १० जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान होणार.

या नॉन पेसा जिल्ह्यातील परीक्षा जिल्ह्यातील परीक्षा होणार ..

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, औरंगाबाद, परभणी, बीड जालना, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

पदाचे नाव संख्या परीक्षा तारीख एकूण शिफ्ट
आरोग्य सेवक (पुरुष) / Health Worker ( Male )9688210,11 व 12 जून 202409
आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी) Health Worker-Sparying7875413,14 व 15 जून 202408
सहाय्यक परिचारिका / ANM2781816 जून 202402
ग्रामसेवक / Gram Sevak13517116,18,19,20 व 21 जून 202412

अधिकृत नोटीस :

परीक्षा हॉल तिकीट, १० दिवसांपूर्वी उपलब्ध होतील..

आरोग्य सेवक अभ्यासक्रम आरोग्य सेवक जुन्या प्रश्नपत्रिका
ग्रामसेवक अभ्यासक्रम ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका

2 thoughts on “जिल्हा परिषद भरती – ग्रामसेवक, आरोग्यसेवक व ANM परीक्षा वेळापत्रक जाहीर”

  1. Aata pesa district che papar honar ahet ki nahi
    Court,pesa Ani brastachar madhe samanya vidyaarthi aatmhtya Karel.
    He amcha lakshat yeu shaktes tr gov. Cha ka nahi

    Reply
  2. पेसा जिल्ह्यातील आदिवासी विद्ध्यार्थ्यांचे परीक्षा कधी होणार

    Reply

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा