समानार्थी शब्द मराठी – Samanarthi Shabd in Marathi

समानार्थी शब्द हा घटक मराठी व्याकरणाच्या अभ्यासात महत्त्वाचा आहेच. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीनेहि तितकाच महत्त्वाचा आहे. विविध स्पर्धा परीक्षेत आजपर्यंत विचारलेले अतिशय महत्वपूर्ण समानार्थी शब्द मध्ये आज आपण बगणार आहोत. एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी…