क्रियापदाचे -ing रूप | having + | क्रियापदाचे -ing रूप
क्रियापदाचे -ing रूप | having + | क्रियापदाचे -ing रूप in marathi – English grammer in marathi ● इंग्रजीमधे जवळपास क्रियापदांची ing रूपे होतात. या रूपाचा एक मुख्य उपयोग जसंतुम्हाला माहीत आहे चालू काळात होतो. जसे, I am writing. He is reading. She was working. अशा प्रकारे वापरल्या जाणाऱ्या -ing रूपाला व्याकरणात present participle किंवा … Read more