नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
सामान्य ज्ञान नवीन अपडेट

Vitamins and its Source | जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत | सामान्य विज्ञान | General Science : Mpsc Notes

अपडेट: February 25, 2021
Vitamins and its Source | जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत | सामान्य विज्ञान | General Science : Mpsc Notes
जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत.
आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते

१.सत्व – के

  1. शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  
  2. उपयोग – रक्त गोठण्यास मदत
  3. अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
  4. स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

२.सत्व – अ  

  1. शास्त्रीय नांव – रेटीनॉल  
  2. उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
  3. अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
  4. स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

३.सत्व – ब1

  1. शास्त्रीय नांव – थायमिन  
  2. उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
  3. अभावी होणारे आजार – बेरीबेरी
  4. स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,

४.सत्व – ब2

  1. शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  
  2. उपयोग – चयापचय क्रियेकरिता
  3. अभावी होणारे आजार – पेलाग्रा
  4. स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

५.सत्व – ब3

  1. शास्त्रीय नांव – नायसीन
  2. उपयोग – त्वचा व केस
  3. अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
  4. स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

६.सत्व – ब6  

  1. शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  
  2. उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
  3. अभावी होणारे आजार – अॅनामिया
  4. स्त्रोत – यकृत व पालेभाज्या

७.सत्व – ब10  

  1. शास्त्रीय नांव – फॉलीक  
  2. उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
  3. अभावी होणारे आजार – अॅनामिया
  4. स्त्रोत – यकृत

८.सत्व – क  

  1. शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  
  2. उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    
  3. अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   
  4. स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि

९.सत्व – ड  

  1. शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  
  2. उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
  3. अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
  4. स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे

१०.सत्व – इ  

  • शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
  • उपयोग – योग्य प्रजननासाठी  
  • अभावी होणारे आजार – वांझपणा
  • स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा