नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
विभाग / श्रेणी

Category: मराठी व्याकरण

व्याकरण नोट्स – सर्व Marathi Grammar नोट्स व त्यांचे PDF, बाळासाहेब शिंदे , मो रा वाळिंबे यांसारख्या पुस्तकातून तयार करण्यात आलेल्या मराठी व्याकरण नोट्स तुम्ही येथे बघू व PDF डाऊनलोड करू शकता.

इयत्ता दहावी, नवनीत तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त मराठी व्याकरण नोट्स खाली टॉपिक नुसार दिल्या आहेत.

मराठी विशेषण | प्रकार | उदाहरण : Visheshan in Marathi

Visheshan in Marathi – विशेषण | प्रकार | उदाहरण : Marathi Vyakaran – Grammar | Examples of Visheshen in Marathi । विशेषण शब्द लिस्ट – Words विशेषण विशेषण व्याख्या – Definition : नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. • विशेषण आणि विशेष्य ज्या नामांबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

प्रयोग व प्रयोगाचे प्रकार – मराठी व्याकरण – Voice in Marathi Grammar

Prayog in Marathi – मराठी व्याकरण समजण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे प्रयोग, या लेखात आपण मराठी व्याकरणातील प्रयोग (Voice in English )व त्याचे प्रकार बघणार आहोत. त्याचबरोबर परीक्षे मध्ये येणारे प्रश्न उदाहनारे बघणार आहोत. मराठी व्याकरणातील प्रयोग समजण्यासाठी सर्व प्रथम आपण बघुया क्रियापद , कर्ता व कर्म म्हणजे काय बघा प्रयोग म्हणजे काय – Prayog Meaning […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

केवलप्रयोगी अव्यये

केवलप्रयोगी अव्यये – Keval Prayogi Avyavy in Marathi – वाक्यात केवळ वापरावयाचे किंवा त्यांचा केवळ प्रयोग (उपयोग) करायचा म्हणून ते उच्चारले जातात, म्हणून त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात किंवा ते उदगार व्यक्त करणारे म्हणून त्यांना उद्गागारवाची शब्द असेही म्हणतात.हे शब्द वाक्याच्या बाहेर असतात. ते वाक्याचा भाग नसल्यामुळे त्यांना विभक्तिप्रत्यय नसतो. (१) अरेरे। सचिन तेंडुलकर आऊट […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

उभयान्वयी अव्यये

उभयान्वयी अव्यये उभयान्वयी अव्यय हा अव्ययांचा तिसरा प्रकार होय. अव्ययांचा अभ्यास करताना आपण यापूर्वीक्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय यांचा अभ्यास केला. आता आपण उभयान्वयी अव्ययांचा अभ्यास करू या. पुढील वाक्ये पाहा. (१) आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले.(२) मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली.(३) शिक्षणात त्याचे विशेष लक्ष नसे, पण व्यायामाची त्याला चांगली […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

शब्दयोगी अव्यये : शब्दयोगी अव्ययांचे प्रकार

शब्दयोगी अव्यये – Shabdayogi Ayavye in Marathi , प्रकार उदाहरणे पुढील उतारा वाचा.“जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली. साळुकीने घरट्याबाहेर झेप घेतली. तिच्या मागोमाग तिचा जोडीदारही बाहेर पडला. याच संधीची तो मुलगा मघापासून वाट पाहत होता. त्याची आईजाईच्या मांडवाखाली फुले वेचीत होती. साळुकी दूर हिरवळीवर पिलांसाठी चारा टिपत होती.” वरील उताऱ्यातील ‘वर, बाहेर, ही, पासून, […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

क्रियाविशेषण अव्यये : मराठी व्याकरण

क्रियाविशेषण अव्यये : – नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ‘नाम विशेषण’ किंवा ‘विशेषण’ असे म्हणतात, हे आपण पाहिले. त्याचप्रमाणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द वाक्यात येतात. त्यांना आपण […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

मराठी अलंकार व अलंकाराचे प्रकार – Alankar in Marathi

मराठी व्याकरण ( Grammar ) मधील सर्व अलंकार आणि त्याचे प्रकार, Alankar in Marathi with its type and Examples for MPSC Preparation. अलंकार म्हणजे काय? अलंकाराची व्याख्या : Definition दागिने किंवा अलंकार माणसाला शोभा देतात. त्याच्या सौंदर्यात भर पडते . त्याप्रेमाने  अलंकार असतात व त्यांचा योग्य त्या ठिकाणी वापर केल्यास भाषेच्या सौंदर्यात भर पडते. भाषेला […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

काळ व त्याचे प्रकार मराठी व्याकरण

Kal in Marathi : संपूर्ण मराठी व्याकरणातील काळ व त्याचे पूर्ण प्रकारची माहिती आपण येथे बघणार आहोत. काळ म्हणजे काय, काळ ओळखा, विविध काळाचे वाक्य त्याच बरोबर काळाचे प्रकार वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याचे प्रकार आणि प्रत्यकाचे उदाहरण व स्पष्टीकरण. काळ म्हणजे काय आणि काळाची व्याख्या : वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा