इंटेलिजन्स ब्युरो विभागात मोठी भरती | पात्रता फक्त दहावी पास । IB SA/MTS Recruitment 2023

IB Recruitment 2023 : गृह मंत्रालयाअंतर्गत येणारी एक महत्त्वाची गुप्तहेर संघटना असलेल्या इंटेलिजेंस ब्युरोने (IB) सिक्युरिटी असिस्टन्ट/ मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 14 ऑक्टोबर 2023 ते 13…