पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 303 पदांसाठी भरती

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) 303 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या जागांचा समावेश आहे. भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदांची माहिती

  • एकूण पदे: 303
  • पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
  • ट्रेड: कोपा, वीजतंत्री, तारतंत्री, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडीशनिंग मेकॅनिक, प्लंबर, डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP), पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, आरेखक स्थापत्य, भूमापक, मेकॅनिक मोटर व्हेईकल

शैक्षणिक पात्रता

  • संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा

  • अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅक्ट 1961 प्रमाणे

अर्ज करण्याची पद्धत

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • ऑनलाईन: 07 नोव्हेंबर 2023
जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लीक करा
नवीन भरती येथे बघा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा