Maha DES Syllabus 2023 : अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती अभ्यासक्रम 2023
Maha DES Syllabus : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES) ने सहाय्यक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक आणि अन्वेषक या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लिखित परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा एकूण 200 गुणांची असून ती मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर आधारित असेल. अर्थ व सांख्यिकी विभाग […]
