Maha DES Syllabus 2023 : अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती अभ्यासक्रम 2023

Maha DES Syllabus : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES) ने सहाय्यक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक आणि अन्वेषक या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लिखित परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा एकूण 200 गुणांची असून ती मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर आधारित असेल.

अर्थ व सांख्यिकी विभाग भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण अभ्यासक्रम या लेखात बघणार आहोत.

अर्थ व सांख्यिकी विभाग मार्फत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ‘ब’ सांख्यिकी सहाय्यक गट ;क’ अन्वेषक गट ‘क’ हि पदे भरली जाणार आहेत.

MAHA DES Exam Pattern – अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती अभ्यासक्रम परीक्षा स्वरूप मराठी

अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती भरती मध्ये लेखी परीक्षे मध्ये ४ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली Forest Guard भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी असे विषय असतात.

अर्थ व सांख्यिकी भरती २०२३ माहिती

DES परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.**

अ. क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1.मराठी2550
2.इंग्रजी2550
3.अंकगणित व बुद्धिमत्ता2550
4.सामान्य ज्ञान2550
एकुण100120

MAHA DES Recruitment Syllabus 2023 :

English :

  • Clauses
  • Vocabulary
  • Fill in the blanks
  • Grammar – Synonyms, Autonyms, Punctuation, Tense, Voice, Question Tag etc
  • Sentence structure
  • Spellings
  • Detecting Mis-spelt words
  • One-word substitutions
  • Idioms and phrases
  • Improvement
  • Verbal Comprehension passage
  • Spot the error
  • Antonyms
  • Synonyms/ Homonyms
  • Verbs
  • Adjectives

मराठी व्याकरण :

सामान्य ज्ञान :

  • चालू घडामोडी – खेळ , अवॉर्ड , विशेष दिवस , महत्वाचे व्यक्ती, नवीन योजना, महिला, मोसमी वारे, निर्देशांक , महत्वाच्या संस्था, करार इत्यादी…
  • इतिहास -भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास भर
  • भूगोल – वने, जंगले, जैव विविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन, यावर भर पर्वतरांगा, अभयारण्य, वनक्षेत्र, हिमालय, नद्या, मठ, धरणे
  • स्टॅटिक जी.के – नृत्य, ऐतिहसिक वस्तू, स्थुपे, लोकसंख्या, रेल्वे

बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :

MAHA DES Bharti Notes 2023

TCS/IBPS Pattern नुसार सराव समाज सेवक
मराठी व्याकरण संपूर्ण नोट्स बुद्धिमत्ता चाचणी
इंग्रजी व्याकरण अंकगणित
इतिहास पंचायत राज
भूगोल TCS PYQ

तुम्ही वाचला आहेत अर्थ व सांख्यिकी भरती अभ्यासक्रम 2023 बाकीच्या च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .

वरील MAHA DES PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइल मध्ये Share ऑपशन मध्ये Print बटनावर क्लिक करा .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा