महाराष्ट्रावरील विशेष प्रश्न : सामान्य ज्ञान : police bharti
महाराष्ट्रावरील विशेष प्रश्न : सामान्य ज्ञान : police bharti १. …. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते. १ नोव्हेंबर, १९५६ २. सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.गुजरात ३.…