नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
विभाग / श्रेणी

Author: Mahasarav Team

Vitamins and its Source | जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत | सामान्य विज्ञान | General Science : Mpsc Notes

जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते १.सत्व – के शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान   उपयोग – रक्त गोठण्यास मदत अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही स्त्रोत – पालेभाज्या व कोबी २.सत्व – अ   शास्त्रीय नांव – रेटीनॉल   उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता अभावी होणारे आजार […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास February 20, 2021

मुस्लिम लीगच्या स्थापना ,१९०६

प्रास्ताविक • राष्ट्रवादाच्या विकासाबरोबरच, १९ व्या शतकाच्या अखेरीस सांप्रदायिकतेचाही (communalism) विकास झाला. या सांप्रदायिकतेने भारतीय जनतेच्या एकतेला तसेच राष्ट्रीय चळवळीला सर्वात मोठा धोका निर्माण केला. • सांप्रदायिकता म्हणजे काय?: सांप्रदायिकता ही मूलतः एक विचारसरणी (ideology) आहे. सांप्रदायिक दंगे हा त्या विचारसरणीच्या प्रसाराचा केवळ एक परिणाम आहे. सांप्रदायिकता म्हणजे असा विश्वास की, एकाच धर्माचे आचरण करणाऱ्या […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास February 20, 2021

बंगालची फाळणी व वंग-भंग चळवळ : Partition of Bengal and Anti-Partition Movement

बंगालची फाळणी व वंग-भंग चळवळ (Partition of Bengal and Anti-Partition Movement) प्रास्ताविक बंगालची फाळणी : १९०५ पर्यंत देशात जहालवादी नेत्यांचा असा एक गट निर्माण झालेला होता, ज्याने राजकीय प्रक्षोभास नवी दिशा दाखविण्याचा आणि राजकीय चळवळीचे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव प्राप्त केलेला होता. १९०५ मधील बंगालच्या फाळणीमुळे जहालवादाच्या उदयास मूर्त स्वरूप मिळाले, आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीने […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

भारतातील रामसर स्थळांची यादी : Ramsar Places in India

भारतातील रामसर स्थळांची यादी : Ramsar Places in India 1) सूर सरोवर : उत्तर प्रदेश 2) बीस कंझरवेशन रीजर्व : पंजाब 3) साण्डी पक्षी अभयारण्य : उत्तर प्रदेश 4) भोज वेटलँडस् : मध्य प्रदेश 5) चंद्र तलाव : हिमाचल प्रदेश 6) चिलका सरोवर : ओडिशा 7) दिपोर सरोवर : आसाम 8) पूर्व कोलकाता वेटलँड : […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

भारतीय किनारी मैदानी (Indian Coastal Plains)

भारतीय किनारी मैदानी (Indian Coastal Plains) भारतीय किनारी मैदानी (Indian Coastal Plains) भारतीय सागर किनारपट्टीची लांबी ५६७६ कि.मी. आहे. भारतास पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी अशा दोन किनारपट्या आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टी जवळ अरबी समुद्र आणि पूर्व किनारपट्टी जवळ बगालचे उपसागर आहे. भारतीय किनारी मैदानी प्रदेशाची निर्मिती (Origin of Indian coast) : भारतीय किनारपट्टीची निर्मिती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

भारतीय बेटे (Indian Islands) : Mpsc Notes

भारतीय बेटे (Indian Islands) भारतीय बेटे (Indian Islands) – भारतीय सागरी बेटात एकूण ५९९ बेटे आहेत, यापैकी अंदमान आणि निकोबार बेटसमूहात ५७२ बेटे आहेत तर लक्षद्वीप बेटसमूहात २७ बेटे आहेत. -देशाच्या मुख्य भूमीपासून ही बेटे वेगळी असली तरी ती देशाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे. समुद्रातील स्थानानुसार भारतीय बेटांची विभागणी अरबी समुद्रातील बेटे व बंगालच्या […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

लहुजी साळवे संपूर्ण माहिती | Lahuji Salve information in Marathi

Lahuji Raghoji Salve information in Marathi लहुजी साळवे (१७९४-१८८१) संपूर्ण माहिती लहुजी साळवे माहिती संक्षिप्त जन्म : १४ नोव्हेयर १७९४, पुरंदर गद्याच्या पायथ्याशी गेठ गाची जम.मृत्यू : १७ फेब्रुवारी १८८११८९० : तिसऱ्या इंग्रज- मराठा युद्धात वडील रामोजीचा मृत्यू, त्यांची बाकतेबाड़ी वेये समाधी उभारून शपथ घेतलीकीजोन तर देशासाठी मरेन तर देशासाठी. लहुजी साळवे (१७९४-१८८१) : लहुजी दांडपट्टा, […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास February 4, 2021

१८५७ चा उठाव (Revolt of 1857)

१८५७ चा उठाव (Revolt of 1857) पार्श्वभूमीः• सन १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून १८५६ पर्यंत भारतात ब्रिटिश सत्तेचा खूप मोठा विस्तार घडून आला. ब्रिटिशांची सत्ता निम्म्याहून अधिक भारतभूमीवर प्रस्थापित झाली. मात्र सन १८५७ मध्ये भारतात ब्रिटिश सत्तेविरूद्ध मोठा सशस्त्र उठाव झाला. त्यालाच ‘१८५७ चा राष्ट्रीय उठाव’ असे संबोधले जाते. १८५७ च्या उठावाची कारणे (Causes of the […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

Maharashtratil Jilhe v Topan Naave – महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे

महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे? असा प्रश्न परीक्षेत आला की आपली फजिती होते कारण आपल्याला Maharashtratil Jilhe v Topan Naave अजून पण माहिती नाहीयेत. आपण फक्त आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती ठेवतो पण आपल्याला महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे याची पूर्ण माहिती असली पाहिजे कारण आपण महाराष्ट्रात राहतो.म्हणूनच आज तुम्हाला सगळ्या (Maharashtratil Jilhe v Topan Naave) याच्या […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास January 27, 2021

सिंध आणि पंजाब राज्ये व ब्रिटिशांचा ताबा

●सिंधवर ब्रिटिशांचा ताबा (१८४३) ● सिंधचा स्वायत्त राज्य म्हणून उदयः • सिंध प्रथम कलोरा जमातीच्या, तर १७८३ नंतर बलुची जमातीच्या ताब्यात होते. मुघल साम्राज्याच्या विघटनानंतर ते बलुची जमातीच्या अमिरांच्या नियंत्रणाखाली एक स्वायत्त राज्य म्हणून उदयास आले. अमिरांच्या नियंत्रणाखालील सिंध तीन घटकांमध्ये विभागलेला होता. हैद्राबाद, मीरपूर आणि खैरपूर. या तिन्ही क्षेत्रांवर बलुची जमातीच्या वेगवेगळ्या शाखा राज्य […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास January 25, 2021

राजपूत राज्ये (Rajput States) व जाट राज्य

● राजपूत राज्ये (Rajput States) • राजपूत राज्ये (Rajput States) : बरेच राजपूत घराणे विशेषतः अम्बर (Amber) आणि जोधपूरचे घराणे मुघलांच्या सेवेत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या वतन जागिरीवर मोठ्या प्रमाणात स्वायत्तता प्राप्त होती. पुढे १८ व्या शतकात मुघल सत्तेच्या वाढत्या दुर्बळतेचा फायदाराजपुतान्यातील मुख्य राजपूत राज्यांनी घेतला. त्यांनी मुघलांचे नियंत्रण झुगारून दिले आणि आजुबाजुच्या प्रदेशात आपलेवर्चस्व […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास January 24, 2021

मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे

• मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे ● मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे : पार्श्वभूमी• मराठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रचून शिवाजी राजे १६७४ मध्ये पहिले छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी राज्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ पुत्र राजारामांना गादीवर बसविण्याचा कट उधळून देऊन या संभाजी राजे (१६८०-१६८९) मराठी राज्याचे दुसरे छत्रपतीबनले. • संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी येसूबाईंनी विश्वासू सरदारांशी चर्चा […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास January 24, 2021

म्हैसूर राज्य आणि इंग्रज-म्हैसूर युद्धे

◆ म्हैसूर राज्य (१७६१-१७९९) ◆ हैदर अली (१७६१-८२) • विजयनगर साम्राज्याचे पतन झाल्यावर १५६५ मध्ये म्हैसूर राज्याचे शासक, हिंदू वाडियार घराणे, स्वतंत्र झाले. हैदर अली म्हैसूर राज्याच्या सेवेत एक सैनिक म्हणून होता. • पुढे दिंडीगलचा फौजदार म्हणून त्याने उत्तम काम केले. त्याच्या नियंत्रणाखालील सैनिकांना पाश्चिमात्य पद्धतीने प्रशिक्षण दिले. तसेच त्याने १७५५ मध्ये दिंडीगल येथे फ्रेंचांच्या […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास January 23, 2021

अवध ,हैद्राबाद व कर्नाटक माहिती

◆ अवध ,हैद्राबाद व कर्नाटक माहिती : सादत खान बुन्हान-उल-मुल्क (१७२२-१७३९) ● १)सादत खान बुन्हान-उल-मुल्क (१७२२-१७३९) : अवध या स्वायत्त राज्याचा संस्थापक सादत खान बुन्हान उलमुल्क हा होता १७२२ मध्ये बादशाह मुहम्मद शाह याने त्याची नेमणूक अवधचा गर्व्हनर म्हणून केली. तेव्हापासून तो जवळजवळ स्वतंत्रपणे राज्य करू लागला. त्याने अनेक महसुली व लष्करी सुधारणा करून अवध […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास January 23, 2021

स्वायत्त राज्ये आणि ब्रिटिश सत्तेची स्थापना

◆ स्वायत्त प्रादेशिक राज्ये (Autonomous Regional States) ● स्वायत्त प्रादेशिक राज्ये (Autonomous Regional States ● स्वायत्त प्रादेशिक राज्ये : – मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाल्यानंतर अनेक स्थानिक व प्रादेशिक राजकीय व आर्थिक शक्तींचा उगम होत गेला. त्यामुळे १७ व्या शतकाच्या अखेरपासूनच भारतीय राजकारणात मोठे बदल होत गेले. १८ व्या शतकात मुघल साम्राज्याच्या अवशेषांवर अनेक स्वतंत्र […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास January 23, 2021

इंग्रज -फ्रेंच संघर्ष

● इंग्रज -फ्रेंच संघर्ष : या मध्ये आपण इंग्रज -फ्रेंच संघर्ष या बद्दल तशेच त्या मध्ये झालेले 3 कर्नाटक युद्धे आणि त्याचे कारण व परिणाम बगणार आहोत. ◆ इंग्रज -फ्रेंच संघर्ष ● इंग्रज -फ्रेंच संघर्ष : १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी पोर्तुगीज व डचांना व्यापारी स्पर्धेत मागे टाकले. मात्र भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी इंग्रज व […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास January 23, 2021

बंगाल राज्याची माहिती व बंगाल युद्धे

• बंगाल राज्याची माहिती व बंगाल युद्धे : बंगाल राज्य (१७१७-१७७२) व बंगाल मधील युद्धे यांच्याविषयी माहिती बगणार आहोत.बंगाल चा दिवाण म्हणून कोणाची निवड झाली प्लाशीची लढाई केंव्हा झाली त्याची पार्श्वभूमी काय होती या बद्दल आढावा घेणार आहोत तर चला मग सुरु करूया बंगाल राज्य व बंगाल युद्धे याच्याबद्दल माहिती. ● बंगाल राज्य व बंगाल […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास January 20, 2021

युरोपीय व्यापाराची सुरूवात (Beginning of European
Commerce) – आधुनिक भारताचा इतिहास | MPSC Notes in marathi

● युरोपीय व्यापाराची सुरूवात (Beginning of European Commerce) – आधुनिक भारताचा इतिहास | MPSC Notes in marathi ◆ पार्श्वभूमी ● भारताचे युरोपशी प्राचीन ग्रीक काळापासून व्यापारी संबंध होते. मध्ययुगात युरोपचा भारत आणि आग्नेय आशियाशी विविध मार्गाहून व्यापार चालत असे. या व्यापाराच्या आशियाई भागात सहकाऱ्यांनी अरब व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते, तर भूमध्यसागरीय व युरोपीय भागात इटालियन व्यापाऱ्यांचे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
इतिहास January 20, 2021

Decline of Mughal power – मुघल सत्तेचा ऱ्हास | Bhartiy Etihas – MPSC/UPSC Notes in marathi

● पार्शभूमी ● १२ च्या शतकाच्या अखेरीस घुरचा महमूद (Mahamud of Ghur) याने भारतावर हल्ले केले. त्यांच्या परिणामस्वरूप सन १२०६ मध्ये त्याचा गुलाम कुत्बुद्दिन ऐबक याने ‘दिल्ली सल्तनत’ (Delhi Sultanate) ची स्थापना केली. ● सन १२०६ ते १५२६ दरम्यान दिल्ली सल्तनतच्या पाच घराण्यांनी राज्य केले: गुलाम घराणे, खल्जी घराणे, तुघलक घराणे, सय्यद घराणे व लोधी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
English Grammar January 20, 2021

GET,GO,DO,WONDER,LET,POINT Words Meaning in Marathi

Some important words in English – GET,GO,DO,WONDER,LET,POINT etc. | English Grammar in marathi ◆ GET ● 1.GET ● Get हा इंग्रजीचा खूप उपयुक्त शब्द आहे. खालीलप्रमाणे वेगवेगळ्या अर्थाने get चा उपयोग होतो. १) तुला ही बातमी केव्हा मिळाली?When did you get this news? २) मी इथे तुझा सल्ला घ्यायला आलो.I came here to get your […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा