Maha PWD Merit List PDF : सार्वजनिक बांधकाम विभाग भरती गुणवत्ता यादी जाहीर

Maha PWD Result Merit List : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने 26 जानेवारी 2024 रोजी विभाग सार्वजनिक बांधकाम भरती गुणवत्ता यादी जाहीर केली. या भरती प्रक्रियेद्वारे विभागात सुमारे 2109 पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे विभागात अभियंते (सिव्हिल),…