WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 212 पदांसाठी भरती, पात्रता 12वी पास

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 212 पदांसाठी भरती, पात्रता 12वी पास
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 212 पदांसाठी भरती, पात्रता 12वी पास

केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ (CBSE) ने नुकतीच विविध पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत, CBSE ने अधीक्षक (Superintendent) आणि कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) पदांसाठी एकूण २१२ जागा भरण्याचे नियोजन केले आहे. ही संधी अशा उमेदवारांसाठी आहे जे शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कारकिर्दीची सुरुवात करू इच्छितात किंवा आपल्या विद्यमान कारकिर्दीला एक नवीन दिशा देऊ इच्छितात

CBSE Recruitment 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती

रिक्त जागा :

  • अधीक्षक/ Superintendent : 142
  • कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant : 70

शैक्षणिक पात्रता :

  • अधीक्षक (Superintendent): या पदासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही विषयात पदवी उत्तीर्ण (Any Graduate) असावे. आणि संगणक ज्ञान
  • कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant): या पदासाठी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी उच्च माध्यमिक (12th) केलेले असावे. टंकलेखन आणि कम्प्युटर वापराचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट: 31 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. Superintendent: 18 ते 30 वर्षे
  2. Junior Assistant: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025

अधिक विस्तृत माहिती, जसे की वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आणि पदनिहाय पात्रता या सर्व माहितीसाठी, उमेदवारांनी सीबीएसईच्या अधिकृत जाहिरात डाउनलोड करा .

जाहिरात CBSE Notificationडाउनलोड करा
अर्ज करण्याची लिंक Apply Link येथे क्लीक करा
नवीन भरती येथे बघा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here