जाहिरात लेखन – Jahirat Lekhan in Marathi
जाहिरात लेखन Jahirat Lekhan in Marathi – या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत मराठी मध्ये जाहिरात लेखन Advertisement Writing कसे करावे . जाहिरात लेखन हे वर्ग ९ वि व १० वि च्या अभ्यासक्रमामध्ये विचारले जाते. जाहिरात लेखन – Jahirat Lekhan in Marathi जाहिरात लेखन म्हणजे एखादी वस्तू , साधन, सेवा यांची माहिती आकर्षक पणे लोकांपर्यंत … Read more