महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या : Caves in Maharashtra

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या | List of Caves in Maharashtra

लेणी जिल्हा
पितळखोरा (सर्वात जूनी )औरंगाबाद
धाराशिव उस्मानाबाद
भाजे ,बेडसा पुणे
घारापुरी (एलिफंटा )रायगड
गांधार लेणी रायगड
खिद्रापूर (जैन लेणी )कोल्हापूर
भोकरदन लेण्या जालना
चांभार लेण्या नाशिक
कानळदा जळगाव
कान्हेरी लेण्या ठाणे /मुंबई उपनगर
अशेरी प्राचीन लेण्या पालघर
अजिंठा – वेरूळ औरंगाबाद
खरोसा (ता . औसा )लातूर
अंबरनाथ ठाणे
पांडवलेणी नाशिक
गळवाडा औरंगाबाद (गणेश लेण्या )
खडसाबळे रायगड
जोगेश्वरी मुंबई उपनगर
देवळाली नाशिक
चोल लेण्या रायगड
पाटणादेवी जळगाव
चांदवड ,अंकाई नाशिक
म्हसरूळ लेण्या नाशिक

Leave a Comment

WhatsApp Group