नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
अभ्यासक्रम नवीन अपडेट

Samaj Kalyan Syallbus: समाज कल्याण आयुक्तालय भरती अभ्यासक्रम 2024

अपडेट: November 14, 2024
Samaj Kalyan Syallbus: समाज कल्याण आयुक्तालय भरती अभ्यासक्रम 2024

Sjsa Syllabus : महाराष्ट्र समाज कल्याण आयुक्तालय विभाग (Samaj Kalyan) ने निरीक्षक , गृहपाल, लघुलेखक (Inspector , Warden and Steno) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लिखित परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा एकूण 200 गुणांची असून ती मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर आधारित असेल.

समाज कल्याण विभाग भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण अभ्यासक्रम या लेखात बघणार आहोत.

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

MAHA SJSA Exam Pattern – समाज कल्याण विभाग भरती अभ्यासक्रम परीक्षा स्वरूप मराठी

या भरती मध्ये लेखी परीक्षे मध्ये ४ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली सर्व पदांसाठी सारखाच अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी असे विषय असतात.

समाज कल्याण भरती 2024 ऑनलाईन अर्ज करा

समाज कल्याण परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.**

अ. क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1.मराठी2550
2.इंग्रजी2550
3.अंकगणित व बुद्धिमत्ता2550
4.सामान्य ज्ञान2550
एकुण100200

Samaj Kalyan Recruitment Syllabus 2024 – 2025 TCS Pattern:

English :

  • Clauses
  • Vocabulary
  • Fill in the blanks
  • Grammar – Synonyms, Autonyms, Punctuation, Tense, Voice, Question Tag etc
  • Sentence structure
  • Spellings
  • Detecting Mis-spelt words
  • One-word substitutions
  • Idioms and phrases
  • Improvement
  • Verbal Comprehension passage
  • Spot the error
  • Antonyms
  • Synonyms/ Homonyms
  • Verbs
  • Adjectives

मराठी व्याकरण :

सामान्य ज्ञान :

  • चालू घडामोडी – खेळ , अवॉर्ड , विशेष दिवस , महत्वाचे व्यक्ती, नवीन योजना, महिला, मोसमी वारे, निर्देशांक , महत्वाच्या संस्था, करार इत्यादी…
  • इतिहास -भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास भर
  • भूगोल – वने, जंगले, जैव विविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन, यावर भर पर्वतरांगा, अभयारण्य, वनक्षेत्र, हिमालय, नद्या, मठ, धरणे
  • स्टॅटिक जी.के – नृत्य, ऐतिहसिक वस्तू, स्थुपे, लोकसंख्या, रेल्वे

बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :

Samaj kalyan Bharti Notes 2024

TCS/IBPS Pattern नुसार सराव समाज सेवक
मराठी व्याकरण संपूर्ण नोट्स बुद्धिमत्ता चाचणी
इंग्रजी व्याकरण अंकगणित
इतिहास पंचायत राज
भूगोल TCS PYQ

तुम्ही वाचला आहेत समाज कल्याण भरती अभ्यासक्रम बाकीच्या च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .

वरील MAHA Samaj kalyan PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइल मध्ये Share ऑपशन मध्ये Print बटनावर क्लिक करा .

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा