नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
RecruitmentKotwal Bharti नवीन अपडेट

नाशिक जिल्ह्यात कोतवाल व पोलीस पाटील पदांसाठी भरती सुरू…

अपडेट: September 26, 2023
नाशिक जिल्ह्यात कोतवाल व पोलीस पाटील पदांसाठी भरती सुरू…

नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी कोतवाल व पोलीस पाटील भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवाराकडून तालुका स्तरीय आँनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे.

The recruitment process for the position of Kotwal has begun in Nashik District. Candidates who have passed the 4th standard are eligible to apply for Kotwal . The monthly remuneration for the position is ₹15,000.

नाशिक कोतवाल व पोलीस पाटील भरती 2023

पदाचे नाव : कोतवाल, पोलिस पाटील

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

एकुण जागा : 666 + 119

ठिकाण / Location : नाशिक, इगतपुरी – त्रंबेकेश्वर, कळवण, चांदवड, दिंडोरी, निफाड, बागलाण, येवला, मालेगांव

वेतन / Salary: १५,००० प्रति महिना

वयोमर्यादा / Age Limit:

  • कोतवाल – १८ ते ४०
  • पोलीस पाटील – 25 ते 45

शैक्षणिक पात्रता / Education :

  • कोतवाल – किमान चौथी पास व मराठी भाषा लिहता वाचता आली पाहिजे
  • पोलीस पाटील – दहावी पास

उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा

परीक्षा शुल्क – 

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 600/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 500/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन ‘

कोतवाल भरतीचा अभ्यासक्रम डाउनलोड करा

अर्ज करण्याची कालावधी – 26-09-2023 ते 08-10-2023′

निवड प्रक्रिया / Selection Process – १०० गुणांची लेखी परी

जाहिरात डाऊनलोड करा : सर्व तालुक्यांच्या जाहिराती डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज लिंक Nashik Police Patil/ Kotwal Recruitment – https://nashik.ppbharti.in/

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा