GMC Nanded Bharti- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे 86 पदांसाठी भरती

DSCGMC Nanded Recruitment – नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व रुग्णालय मध्ये गट-ड (वर्ग-4) 86 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2025 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी…