मुदतवाढ ठाणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2025 – गट क व गट ड एकूण 1773 पदांची महाभरती
Thane Municipal Corporation Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेने गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 1773 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्यास 17 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ठाणे महानगरपालिका भरती 2025 (Thane Bharti 2025) बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत, ज्यामध्ये पदांचा तपशील, … Read more