Western Railway Recruitment 2023 : पश्चिम रेल्वे मध्ये 3624 पदांसाठी थेट भरती, कोणतेही परीक्षा नाही

Western Railway Apprentice Recruitment 2023 : पश्चिम रेल्वे, मुंबई विभागात विविध एकूण ३६२४ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र…