नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

पनवेल महानगरपालिकेत विविध 377 पदांसाठी भरती

अपडेट: July 18, 2023
पनवेल महानगरपालिकेत विविध 377 पदांसाठी भरती

PMC Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिकेने एकूण 377 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदांमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, कायदा, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, नैदानिक सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखापरिक्षण सेवा इत्यादींचा समावेश आहे.

पनवेल महानगरपालिका भरती 2023

पदाचे नावगटपद संख्या
माता व बाल संगोपन अधिकारीअ01
क्षयरोग अधिकारीअ01
हिवताप अधिकारीअ01
वैद्यकीय अधिकारीअ05
पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर)अ01
महापालिका उप सचिवब01
महिला व बाल कल्याण अधिकारीब01
माहिती व जनसंपर्क अधिकारीब01
सहायक नगररचनाकारब02
सांख्यिकी अधिकारीब01
उप मुख्य अग्निशमन अधिकारीब01
उप अग्निशमन केंद्र अधिकारीक04
प्रमुख अग्निशमन विमोचकक08
अग्निशामकक72
चालक यंत्र चालकक31
औषध निर्माताक01
सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)क02
अधि. परिचारिका (GNM)क07
परिचारिका (ANM)क25
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)क07
कनिष्ठ अभियंता (विद्युत)क06
कनिष्ठ अभियंता (संगणक)क01
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)क16
कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग)क01
सर्व्हेअर/भूमापकक04
आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक)क03
सहायक विधी अधिकारीक01
कनिष्ठ सुरक्षा अधिकारीक01
सहायक क्रीडा अधिकारीक01
सहायक ग्रंथपालक01
स्वच्छता निरीक्षकक08
लघु लिपिक टंकलेखकक02
लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी)क01
कनिष्ठ लिपिक (लेखा)क05
कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण)क03
लिपिक टंकलेखकक118
वाहनचालक (जड)क10
वाहनचालक (हलके)क09
व्हॉलमन / कि-किपरक01
उद्यान पर्यवेक्षकक04
माळीड08
Total377

नोकरी ठिकाण : पनवेल

शैक्षणिक पात्रता :

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔
  • पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

वेतन : १८,००० ते १७७,७०० /-

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2023

पनवेल Recruitment जाहिरात व अर्ज लिंक : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा