सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, पात्रता फक्त आठवी पास

Solapur Mahanagarpalika Bharti 2023: सोलापूर महानगरपालिके अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती मार्फत “मेसन, मेकॅनिक, वायरमन, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन” अश्या पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिका भरती माहिती २०२३…