BAMU Recruitment 2023 – बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 290 पदांसाठी भरती
BAMU Recruitment 2023 : बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे विविध विभातील शिक्षक / Assistant Professor एकूण २९० पदांसाठी भरती आयोजित केली आहे, त्यासाठी पात्र उमेदवार येत्या २६ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. BAMU Recruitment 2023 पदांचे नाव : सहायक प्राध्यापक/शिक्षक एकूण जागा : 290 शैक्षणिक पात्रता : MA/MSC/MBA/MCOM/ME/M.Tech/PG /SET/NET/PH.D or Any Related […]
