Mahasarav Team

Mahasarav Team

जनरल गव्हर्नर । General Governors Information in Marathi Short Notes List

General Governors Information in Marathi : MPSC असो किंवा सरळ सेवा भरती आधुनिक भारताच्या इतिहासात जनरल गव्हर्नर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आज आपण बद्दल माहिती बघणार आहोत. प्रत्येक General Governors विषयी सविस्तर माहिती लक्षात ठेवणं अवघड आहे ,त्यामुळे…

04 August 2021 Chalu Ghadamodi | Current Affairs Marathi | Current Affairs in Marathi 2021

1) अलीकडेच NHAI चे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार दिला आहे ?1) आनंद जोशी2) गोपाळ कृष्णा3) माहित कुमार4) अरमान गिरीधर • NHAI( National Highway Authority of India) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI स्थापना : १९८८ अध्यक्ष : सुखबीर सिंह संधू मुख्यालय…

Panchayat Raj MCQ in marathi : पंचायतराज वर वारंवार विचारले जाणारे प्रश्नोत्तरे

Panchayat Raj MCQ in marathi : पंचायतराज वर वारंवार विचारले जाणारे प्रश्नोत्तरे 1) खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह म्हणून ओळखले जाते? (1) लॉर्ड रिपन(2) लॉर्ड मेयो( 3 ) जी. डी. एच. कौल( 4 ) यापैकी नाही 2)…

पोलीस भरती सराव प्रश्नसंच : Maharashtra police Bharti Questions

पोलीस भरती सराव प्रश्नसंच : Maharashtra police Bharti Questions 1. ‘जुने ते सोने’ या म्हणीचा समर्पक अर्थ कोणता? 1) जुन्या वस्तूंना चांगला भाव असतो.2) जुने सोने महाग व मौल्यवान असते.3) सोने हे जुनेच असते4) जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त 2.’ससेमिरा…

राष्ट्र आणि राजचिन्हे : Nation and Emblem

राष्ट्र आणि राजचिन्हे : Nation and Emblem राष्ट्र राजचिन्हे भारताचे राजचिन्ह कोणते ? अशोक स्तंभ ऑस्ट्रेलियाचे राजचिन्ह कोणते ? काँगारु जर्मनीचे राजचिन्ह कोणते ? धान्याचे कणीस इटालीचे राजचिन्ह कोणते ? पाढंरी लीली इंग्लैंडचे राजचिन्ह कोणते ? गुलाब फ्रान्सचे राजचिन्ह कोणते…

26 January Information in Marathi : 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?

26 January Information in Marathi

आपण प्रजासत्ताक दिन (26 January Information in Marathi) दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. याला आपण गणराज्य दिन असेही म्हणतो. पण तरी सुद्धा खूप कमी लोकाना माहिती आहे की, 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? बऱ्याच…

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे – Government Universities in Maharashtra

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे – Government Universities in Maharashtra विद्यापीठाचे नाव ठिकाण स्थापना मुंबई विद्यापीठ मुंबई १८५७ राष्ट्र संत तुकडोजी महारज विद्यापीठ नागपूर १९२३ सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे १९४९ एस .एन .डी . टी .विद्यापीठ मुंबई १९१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ…

महाराष्ट्रातील प्रमुख विमानतळे : Maharastratil Pramukha Vimantale

महाराष्ट्रातील प्रमुख ३ आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत ते पुढीलप्रमाणे : १. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई. २. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ. ३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर. विमानतळाचे नाव ठिकाण छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ सहारा मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ…

महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र : Maharashtratil Krushi Sashodhan Kendra

Maharashtratil Krushi Sashodhan Kendra

महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र : Maharashtratil Krushi Sashodhan Kendra अ. क्र. संशोधन केंद्र ठिकाण १) आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) २) प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर ३) काजु संशोधन केंद्र वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) ४) गळीतधान्य संशोधन…

महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध अष्टविनायक : Ashtavinayak in Maharashtra

Ashtavinayak in Maharashtra

महाराष्ट्रातील आठ लोकप्रसिद्ध गणपतिक्षेत्रांतील गणपतींना ‘अष्टविनायक’ म्हणतात. त्यांचे नाव,स्थळ ,जिल्हे व तालुका पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध अष्टविनायक : Ashtavinayak in Maharashtra गणपतीचे नाव स्थळ तालुका जिल्हे १) मोरेश्वर / मयूरेश्वर) मोरगाव बारामती पुणे २) श्री. महागणपती रांजणगाव शिरूर पुणे ३)…

संख्यामाला नोट्स- Number Reasoning in Marathi

संख्यामाला : संख्यामाला Sankhya Mala यावर पोलिस भरती, तलाठी, MPSC असो,वा बाकी दुसऱ्या स्पर्धा परीक्षा असो यावर हमखास प्रश्न विचारलेली असतात.आज आपण संख्यामाला विषयी शिकणार आहोत त्याच बरोबर परीक्षेत विचारलेली प्रश्न सुद्धा सोडवणार आहोत . संख्यांचा क्रम ओळखणे : संख्यामालिकेतील…

तलाठी पदाबद्दल संपूर्ण माहिती : Talathi Information in Marathi

या पोस्ट मध्ये तुम्हाला तलाठी पदाशी निगडीत (Talathi Information in Marathi ) अतिशय महत्त्वाची माहिती दिली  आहे, जी तुम्हाला सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे. तलाठी पदाबद्दल संपूर्ण माहिती : Talathi Information in Marathi महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ७(३) नुसार प्रत्येक सजाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमले जातात. तहसीलदारालाच ‘मामलेदार’ असेही…

पोलीस पाटील माहिती मराठीमध्ये : Police Patil Information in Marathi

पोलीस पाटील माहिती मराठीमध्ये (Police Patil Information in Marathi) : पोलीस पाटील हे पद प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे . त्या काळी हे पद गावातील शूर व कर्तृत्वान व्यक्तीकडे दिल्या जाई . शिवाजी महाराजांच्या काळापासून तसेच मोगलांच्या काळापासून पोलीस पाटील…

पोलीस भरती सराव प्रश्न : Police Bharti Practice Question

पोलीस भरती सराव प्रश्न : Police Bharti Practice Question इंग्लिश क्रिकेट स्पर्धेत हॅमशायरकडून खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटर कोण? 1) एम. एस. धोनी2) विराट कोहली3) युवराज सिंग4) अजिंक्य राहणे नुकतीच आर.ए.डब्ल्यू च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? 1) सामंतकुमार गोयल2) मुकुंद…

मराठी व्याकरण प्रश्नसंच १४ : Marathi Vyakaran Practice Test 14

१) पुढील विभक्तीमधुन पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. 1) त ई आ2) ऊन हून3) स लाना ते4) चा चीचे २) पाया घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. 1) शेवटाला नेणे2) पाया पडणे3) पाय धुणे4) प्रारंभ घालणे ३) रूप या शब्दाचा विरुद्धार्थी…

भारतातील वन्य प्राणीविषयी माहिती : Bhartatil Vanya Pranichi Mahiti

bhartatil-vanya-prani-chi-mahiti

भारतातील वन्य प्राणीविषयी माहिती : Bhartatil Vanya Pranichi Mahiti भारतात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ,पक्षी आढळून येतात.त्यांच्याविषयी आपण आज माहिती बगणार आहोत.त्याचबरोबर विविध राज्याचे राज्यपक्षी आणि राज्यप्राणी यांची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. प्राणीजातींचे आसाम हे आश्रयस्थान आहे.भारतीय पक्ष्यांच्या सर्वाधिक जाती…

कोतवाल विषयी माहिती मराठीमध्ये : Kotwal Information in Marathi

कोतवाल विषयी माहिती मराठीमध्ये : Kotwal Information in Marathi १) नवीन नियमानुसार कोतवाल हे पद वर्ग चार सवरर्गांत मोडत नाही, हे अवर्गिकृत पद आहे. कोतवाल हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे. २) कोतवालाची नेमणूक तहसिलदार करतात. कोतवाल पदासाठी शिक्षण…

मराठी व्याकरण प्रश्नसंच १३ : Marathi Grammar Practice Test 13

1) गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते यातील विशेषनामे सांगा ? 1) गंगा,नदी2) हिमालय, पर्वत3) गंगा, हिमालय4) नदी, पर्वत २) अधोरेखित शब्दाची जात ओळखा? ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे. 1) विशेषनाम2) भाववाचकनाम3) सामान्यनाम4) धातुमाधितनाम ३) खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे.…

मराठी व्याकरण प्रश्नसंच १२ : Marathi Grammar Practice Test 12

खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. 1) रुमाल2) देह3) ग्रंथ4) शरीर खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. 1) चिपळया2) डोहाळे3) शहारे4) खेडे खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे ? 1) शीर्य2) अनंता3) आपण4) माधुरी मराठी मुळाक्षरात खालीलपैकी कोणते स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते? 1) र…

मराठी व्याकरण प्रश्नसंच ११ : Marathi Grammar Practice Test 11

1) खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नामाचा प्रकार आहे.अ. भारत ब. चपळाई क. हिमालय ड. नम्रता 1) फक्त ब2) फक्त का3) फक्त अवब4) फक्त ब वड 2) वडिलांना पाहताच मुलाचा आनंद द्विगुणित झाला, अधोरेखित शब्दप्रकार ओळखा. 1) गुणविशेषण2) पृथकत्ववाचक संख्याविशेषण3) आवृत्तीवाचक…

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा