महर्षी वि. रा. शिंदे माहिती मराठी मध्ये

जन्म २३ एप्रिल १८७३ मृत्यू : २ एप्रिल १९४४ पूर्ण नाव : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे वडील : रामजी आई: यमुनाबाई जन्मस्थान : कर्नाटकातील जमखिंडी शिक्षण: विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमखिंडीतच झाले. महर्षी वि. रा. शिंदे (१८७३-१९४४) महर्षि विठ्ठल रामजी शिंदे…