स्वातंत्र्यवीर सावरकर – Savarkar Information in Marathi
जन्म : २८ मे १८८३ मृत्यू : २६ फेब्रूवारी १९६६ पूर्ण नाव : विनायक दामोदर सावरकर वडील : दामोदर आई : राधाबाई जन्मस्थान : भगूर (जि. नाशिक, महाराष्ट्र) शिक्षण : इ. स. १९०५ मध्ये मुंबई विद्यापीठातून बी. ए. ची पदवी संपादन. इ. स. १९०६ मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. परीक्षेत उत्तीर्ण होऊनसुद्धा क्रांतिकारक असल्याकारणाने बॅरिस्टरची पदवी देण्याचे लांबविण्यात […]
