SSC द्वारे Stenographer पदांच्या 2006+ जागांसाठी भरती, पात्रता बारावी पास….

SSC Steno Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोगा मार्फत विविध विभागातील 2006+ Stenographer (Group C and D) पदे भरण्यासाठी परीक्षा SSC ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य उमेदवार या भरती साठी पात्र आहेत. या…