नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

MPSC DTP Recruitment 2024: नगर विकास विभागात 208 गट अ व ब पदांची भरती

अपडेट: October 11, 2024
MPSC DTP Recruitment 2024: नगर विकास विभागात 208 गट अ व ब पदांची भरती

MPSC DTP Recruitment 2024 : नगर विकास विभाग महाराष्ट्र , मध्ये MPSC द्वारे गट अ व ब पदे नगर रचनाकार (Town Planner) व सहाय्यक नगर रचनाकार ( Assistant Town Planner ) पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एमपीएससी DTP महाराष्ट्र भरती 2024 मध्ये एकूण 60+ 148 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मृल्यनिर्धारण (Maharashtra Town Planning and Valuation Department) विभागांतर्गत 208 ग्रुप A आणि B पदांची भरती केली जात आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे.

MPSC DTP Recruitment Maharashtra 2024

कोणती पदे भरली जाणार : नगर रचनाकार (ग्रुप A), सहाय्यक नगर रचनाकार (ग्रुप B)

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

एकूण जागा / Total Vacencies: 60+148

शैक्षणिक पात्रता / Qualification: BE/B.Tech Civil Engineering किंवा समतुल्य Architecture, Planning, Construction Management, Urban, Rural Technology etc…

(3 Years + Experience for Group A Town Planner Post ) For group B experience not required..

वयोमर्यादा : १८ ते ३८ इतर नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया / Selection Process: निवड प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने १०० प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 रोजी सुरु होईल.

DTP Recruitment भरती 2024 साठी महत्त्वपूर्ण तारखा:

  • ऑनलाइन अर्ज सुरू होणे: 15 ऑक्टोबर 2024
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: – 04 नोव्हेंबर 2023
  • लिखित परीक्षा दिनांक: –
  • अंतिम निकाल जाहीर करणे: –

MPSC DTP जाहिरात डाउनलोड करा

नगर रचनाकार ग्रुप Aडाऊनलोड करा
सहाय्यक नगर रचनाकार ग्रुप Bडाऊनलोड करा

DTP ऑनलाईन अर्ज लिंक – mpsconline

अधिकृत संकेतस्थळ – https://dtp.maharashtra.gov.in/

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा