Forts In Maharashtra : महाराष्ट्रातील किल्ले
Mahasarav Team
अपडेट: June 2, 2023
महाराष्ट्रातील किल्ले(Forts In Maharashtra) : महाराष्ट्रातील किल्ले हे महाराष्ट्राची शान आहे.महाराष्ट्रातील काही किल्ले सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहेत तर काही सागरी किल्ले आहेत. आज आपण महाराष्ट्रातील कुठला किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहेत ते बगणार आहोत.
Forts In Maharashtra : महाराष्ट्रातील किल्ले
| अ.क्र | किल्ले (Forts In Maharashtra) | जिल्हा |
| १) | गोरखखड,माहुली इत्यादी | ठाणे |
| २) | विशाळगड ,गगनगड ,पन्हाळा ,भुदरगड इत्यादी | कोल्हापूर |
| ३) | तोरणा ,सिंहगड ,पुरंदर ,शिवनेरी ,राजगड ,हरिचंद्रगड ,लोहगड इत्यादी | पुणे |
| ४) | सागरगड ,रायगड ,कर्नाळा ,लिंगाणा ,द्रोणागिरी ,सुधागड ,अवचितगड ,तळे ,घोसाळे इत्यादी याशिवाय खांदेरी-उंदेरी ,कासा व मुरुड -जंजिरा हे सागरी किल्ले. | रायगड |
| ५) | अर्नाळा ,वसईचा भुईकोट किल्ला इत्यादी | पालघर |
| ६) | देवगिरी (दौलदाबाद ) किल्ला इत्यादी | औरंगाबाद |
| ७) | सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (सागरी ),रांगणा ,देवगड ,पदमगड ,रामगड ,रामगड ,यशवंतगड ,मनोहरगड ,पारगड इत्यादी | सिंधुदुर्ग |
| ८) | हरिचंद्रगड ,रतनगड व अहमदनगरचा भुईकोट किल्ला इत्यादी | अहमदनगर |
| ९) | विसापूर ,कमळगड ,वसंतगड ,प्रतापगड ,सज्जनगड ,मकरंदगड ,अजिंक्यतारा इत्यादी | सातारा |
| १०) | सुवर्णदुर्ग(सागरी ),पासगड इत्यादी | रत्नागिरी |
| ११) | घोडप , अंकाई-टंकाई , अलंग-कुलंग ,साल्हेर-मुल्हेर ,मांगी-तुंगी ,मदनगड-बीदनगड ,गाळणा ,चांदवड इत्यादी | नाशिक |
🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
Mahasarav Team
तज्ज्ञ लेखक
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा