नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!

महाराष्ट्रातील प्रमुख पिके : Maharashtratil Pramukh Pike

अपडेट: June 2, 2023

महाराष्ट्रातील प्रमुख पिके : Maharashtratil Pramukh Pike

महाराष्ट्रातील प्रमुख पिके (Maharashtratil Pramukh Pike) : महाराष्ट्रातील प्रमुख पिके कोणती आहेत ?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याच उत्तर आज आपण बगणार आहोत. महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठली पिके घेतली जातात.त्या पिकासाठी कुठला जिल्हा अग्रेसर आहे. पीक उत्त्पदनाला कशा प्रकारची मृदा लागते.कुठल्या हवामानात हि पिके उत्तम येतात.याची आज आपण सविस्तर माहिती बगणार आहोत.महाराष्ट्रातील प्रमुख पिके(Maharashtratil Pramukh Pike) खालीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख पिके : Maharashtratil Pramukh Pike

प्रमुख पिके (Pramukh Pike)उत्पादक जिल्हेमृदा प्रकार हवामान
गहू ,हरभरा
(रब्बी हंगाम )
पुणे ,नगर ,जळगाव ,नाशिक ,नागपूर ,परभणी ओलाव्याची सुपीक जमीन थंड हवामान
( मध्यम पाऊस )
तांदूळ कोल्हापूर ,सिंधुदुर्ग ,भंडारा ,चंद्रपूर ,गडचिरोली ,रत्नागिरी
(कोकण व वैनगंगेच्या खोरे )
गाळाची सुपीक मृदा जास्त प्रमाणात पाऊस ,उष्ण व दमट हवामान
ज्वारी
(रब्बी व खरीप )
अकोला ,सोलापूर यवतमाळ,पुणे ,अहमदनगर,बीड ,परभणी ,नांदेड काळी,कसदार जमीन उबदार हवमान
( मध्यम पाऊस )
बाजरी ( खरीप हंगाम )औरंगाबाद ,पुणे ,नगर ,नाशिक ,सोलापूर मध्यम खोल जमीन ,कमी कसदार उबदार हवामान
(मध्यम पाऊस)
मसाल्याचे पदार्थ
(हळद ,मिरची ,लसूण ,
कांदा )
मिरची : अमरावती,सांगली ,नागपूर ,कोल्हापूर
हळद :सातारा, सांगली
कांदा लसूण : निफाड व लांसलगाव (नाशिक ), जुन्नर
सुपीक जमीन कोरडे व थंड हवामान 
ऊस ,कापूस ,तंबाखू ऊस : कोल्हापूर ,पुणे ,सांगली ,अहमदनगर
कापूस : धुळे ,जळगाव ,बुलढाणा ,अकोला ,नंदुरबार
काळी कसदार जमीन उबदार हवामान ,भरपूर पाणी
तीळ ,तूर ,उडीद ,मूग वर्धा ,नागपूर काळी कसदार जमीनथंड हवामान 
महाराष्ट्रातील प्रमुख पिके

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

१ प्रतिक्रिया (1 Comment)

वाचकांची मते

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.