Fruits Name in Marathi – फळांची नावे मराठी मध्ये

fruits name in marathi

Fruits Name in Marathi : या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत मराठी मध्ये विविध फळांचे नावे मराठी आणि इंग्लिश मध्ये. Fruits in Marathi and English Charts / List . English Fruits Name in Marathi Apple सफरचंद Sapharchanda Mango आंबा Amba Orange संत्रा Santra Banana केळी Keli Grapes द्राक्षे Drakse Pomegranate डाळिंब Dalimb Fig अंजीर Anjira Guava पेरू Peru Date fruit तारीख फळ Tarikha phala … Read more

1 to 100 Marathi Numbers – मराठी अंक

marathi numbers

In this article we will see the list of 1 to 100 Number digit names in English and Marathi. Here you can see all 1 to 50, 1 to 30 as well all Marathi Numbers name up to 100. या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत मराठी १ ते १०० पर्यंत अक्षर मराठी आणि इंग्लिश मध्ये. … Read more

Number – वचन । Gender लिंग English Grammar in Marathi

Learn Number – वचन and लिंग Gender vachan in English Grammar in your Marathi language. वचन in English १) इंग्रजीमधे अनेकवचन करताना साधारणपणे एकवचनी नामाला s लावतात.उदा. pen-pens, book-books,table-tables, chair-chairs. २) एकवचनी नामाच्या शेवटी -s / -sh / -ch / -x असल्यास अनेकवचन करताना -es लावतात.उदा. box-boxes, watch-watches, bus-buses, brush-brushes. ३)’0′ शेवटी असलेल्या बऱ्याच नामांचे … Read more

Some important words in English – GET,GO,DO,WONDER,LET,POINT English Grammar

Some important words in English – GET,GO,DO,WONDER,LET,POINT etc. | English Grammar in marathi ◆ GET ● 1.GET ● Get हा इंग्रजीचा खूप उपयुक्त शब्द आहे. खालीलप्रमाणे वेगवेगळ्या अर्थाने get चा उपयोग होतो. १) तुला ही बातमी केव्हा मिळाली?When did you get this news? २) मी इथे तुझा सल्ला घ्यायला आलो.I came here to get your … Read more

Good Manners information – शिष्टाचाराशी संबंधित माहिती

◆ आभार मानण्याच्या पद्धती ● आभार मानण्यासाठी साधारणपणे thanks किंवा thank you म्हणतात.Thanks चा उपयोग थोडा अनौपचारिक समजला जातो. Thanks आणि Thank you सोबत आणखी शब्द वाढवले जाऊ शकतात. जसे,• Thanks a lot /Thanks a million / Many thanks. Thank you very much / Thank you very much indeed.Thank you so much.किंवा आभार मानण्याचे कारण … Read more

Adjectives in Marathi – विशेषण | English Grammar

Adjectives in Marathi – English Grammar notes in Marathi ● १) साधारणपणे विशेषण नामापूर्वी वापरले जाते. जसे,This car, my house, some books, either method, a brave man, a good book, the main point, an unhappy woman. ● २) पण बरीच गुणविशेषणे ( गुणदर्शक विशेषणे) be, become, seem, appear, वगैरे सारख्या क्रियापदानंतर सुद्धा वापरली जाऊ शकतात. … Read more

English Grammar – Degree of comparison

● Positive degree, comparative degree आणि superlative degree हे तुम्ही ऐकलेलेच शब्द आहेत. ही विशेषणांच्या रूपांची नावे आहेत. यापैकी positive degree चे रूप विशेषणाचे सर्वात साधे रूप असते. ● एखाद्या नामाबद्दल सर्वसाधारण माहिती सांगण्यासाठी – त्या नामात असलेल्या गुणाचे निव्वळ अस्तित्व दर्शवण्यासाठी विशेषणाचे positive रूप वापरतात. • उदा : This is a useful book.(useful हे … Read more

काळांचा क्रम Tenses in Marathi

● काळांचा क्रम ( The sequenceof tenses ) | Tenses in marathi – English Grammar ● एकाच वाक्यात दोन भाग असल्यास पहिला भाग कोणत्या काळाचा असेल तर दुसरा भाग कोणत्या काळाचा असावा याबद्दल दोन नियम आहेत. हे नियम मोडल्यास वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकतं. अशी चूक टाळण्यासाठी खालील नियमांकडे लक्ष द्या. ● पुढे नियमांमधे पहिला भाग व … Read more

BE ,HAVE Use in Marathi – इंग्रजी व्याकरण

● BE आणि HAVE ● Be आणि Have हे इंग्रजीतील खूप उपयोगाचे शब्द आहेत. हे शब्द साहाय्यकारी क्रियापदही आहेत व मुख्य क्रियापद सुद्धा. Be आणि Have हे शब्द आपण आत्तापर्यंत साहाय्यकारी क्रियापद म्हणून भरपूर वाक्यांमधे वापरलेले आहेत. ● Be चा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग Be चा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग● Be चा मराठीत अर्थ असणे … Read more

AUXILIARIES VERB – साहाय्यकारी क्रियापदांची संक्षिप्त रूपे

● AUXILIARIES  VERB – साहाय्यकारी क्रियापदांची संक्षिप्त रूपे (HELPING VERBS) | English Grammar ● साहाय्यकारी क्रियापदांची संक्षिप्त रूपे – HELPING VERBS ● साहाय्यकारी क्रियापद व not ला एकत्र करून किंवा काही सर्वनाम व साहाय्यकारी क्रियापदांना एकत्र करून तयार केलेली रूपे अनौपचारिक लेखनात आणि बोलण्यात वारंवार वापरली जातात. अशी रूपे खाली दिलेली आहेत. सविस्तर छापलेली आहेत … Read more

नकारार्थी वाक्ये – Negative Sentences Examples

◆ नकारार्थी वाक्ये – Negative Sentences Examples | English Grammar ● नकारार्थी वाक्यात ज्याप्रमाणे मराठीत नाही, नव्हता, नसेल, नको असे शब्द वापरले जातात त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये कोणते शब्द येतात व वाक्यात कोणत्या जागेवर येतात ते आपल्याला या प्रकरणात शिकायचं आहे. ● तुम्हाला माहीत आहे इंग्रजीमधे नकारार्थी वाक्यात प्रामुख्याने not हा शब्द वापरला जातो. पण no, never, … Read more

आज्ञार्थी वाक्ये । Imperative Sentence in Marathi

◆ आज्ञार्थी वाक्ये ( Imparative sentence ) | English Grammar ● आज्ञार्थी वाक्यांच्या अभ्यासाची सुरुवात आपण आज्ञार्थी वाक्यांच्या सर्वात साध्या परंतु सर्वात प्रमुख रचनेपासून करत आहोत. ● रचना :- क्रियापदाचे पहिले रूप +…..या रचनेचा अर्थ आहे आज्ञार्थी वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून होते. आणि क्रियापदानंतर पुढे जे असेल ते येते.• उदा:-१) जा = Go. २) … Read more

Forms of Verb | क्रियापदाची रूपे

● Forms of Verb | क्रियापदाची रूपे – English Grammar ● Forms of Verb : इंग्रजीच्या वाक्यात तुम्हाला काळानुसार, गरजेनुसार क्रियापदाचे योग्य रूप वापरावे लागते. कोणत्या परिस्थितीत क्रियापदाचे कोणते रूप वापरतात ते माहीत असणं जितकं आवश्यक आहे तेवढंच क्रियापदाची रूपे बनवता येणं आवश्यक आहे. सर्वच प्रचलित क्रियापदांची रूपे माहीत असायला दुसरा पर्याय नाही. म्हणून पुढची … Read more

50 Useful Sentences in English | लहान लहान उपयोगाची वाक्ये

◆ 50 Useful Sentences in English | लहान लहान उपयोगाची वाक्ये – English Grammar ● लहान लहान उपयोगाची वाक्ये ◆ १) Hey एखाद्याचे लक्ष वेधण्यासाठी हा शब्द वापरतात. साधारणपणे हा शब्द नम्र समजला जात नाही. • Hey! What are you doing there?अरे, तू तिथे काय करत आहेस?• Hey you! / Hey! take your hands off … Read more

उद्देशून बोलण्यासाठी वापरले जाणारे शब्द | Sir, Madam, Dear

● १) वयाने आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला सभ्यपणे उद्देशण्यासाठी sir किंवा madam हे शब्द वापरले जातात. जसे,• Excuse me sir, can I help you?माफ करा साहेब, मी आपली मदत करू शकतो का? ● २) अनौपचारिक इंग्रजीमधे mate, buddy, love, dear हे शब्द पुरुष पुरुषांना उद्देशण्यासाठी वापरू शकतात. जसे,• Have you got a pen, dear? तुझ्याकडे पेन … Read more

शब्दयोगी अव्यये | English Preposition in Marathi

● शब्दयोगी अव्ययाचा संबंध साधारणपणे त्याच्या पुढच्या शब्दाशी असतो. जसे, There is a book on the table या वाक्यात on चा संबंध table शी आहे.Agra is to the south of Delhi या वाक्यात to चा संबंध south शी आणि of चा संबंध Delhi शी आहे. ◆ 1.ABOUT ● ABOUT१) I was not talking about it.मी … Read more

Auxiliary verbs in Marathi – सहाय्यकारी क्रियापदे

◆ Auxiliary verbs in Marathi – (सहाय्यकारी क्रियापदे) | English Grammar ● साहाय्यकारी क्रियापदे ● साहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग तुम्हाला इंग्रजी बोलताना लिहिताना टाळता येणार नाही. त्यामुळे सर्व साहाय्यकारी क्रियापदांबद्दल व्यवस्थित माहिती घ्यायला आणि हळूहळू त्या माहितीचे सवयीत रूपांतर करायला पर्यायच नाही. या साहाय्यकारी क्रियापदांच्या सविस्तर अभ्यासाची सुरुवात आपण करत आहोत Can पासून. ◆ CAN ● … Read more

Passive Voice ची रूपे | Simple, Perfect Infinitive

◆ Passive Voice ची रूपे | Simple,  Perfect Infinitive – English grammer ◆ Passive Voice ची रूपे ● Simple Infinitive (to be + क्रियापदाचे तिसरे रूप) ● Simple Infinitive (to be + क्रियापदाचे तिसरे रूप)ज्याप्रमाणे infinitive च्या active voice च्या साध्या रूपाचा अर्थ करणे असा होतो (जसे, write = लिहिणे) त्याप्रमाणे Infinitive च्या passive voice … Read more

Infinitive Type, Examples | Infinitive ची रूपे,उपयोग/अर्थ

◆ INFINITIVE | Infinitive Type, Examples | I nfinitive ची रूपे,उपयोग/अर्थ – English grammer in marathi ● INFINITIVE ● पुढील दोन वाक्ये पहा : १) we help each other. २) we try to help each other. – पहिल्या वाक्यात help या क्रियापदाचा we हा कर्ता आहे. म्हणजे इथे help हे क्रियापद we या कर्त्याने मर्यादित … Read more

केवलप्रयोगी अव्यये – The Interjection

केवलप्रयोगी अव्यये – The Interjection | English Grammar in marathi ● केवलप्रयोगी अव्यये : The Interjection ● खाली काही प्रचलित केवलप्रयोगी अव्यये आहेत. सोबत त्यांचा अर्थ किंवा स्पष्टीकरण आहे. काही ठिकाणी ही केवलप्रयोगी अव्यये वाक्यात वापरून दाखवलेली आहेत. १) Ah! = आश्चर्य, आनंद, दुःख, आवड, नावड दर्शवणारा उद्गार. २) Aha! = आश्चर्य, व्यंग, विजय दर्शवणारा … Read more

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा