Police Bharti Hall Ticket – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रवेशपत्र जाहीर, येथे डाउनलोड करा
Maharashtra State Police Bharti Hall Ticket 2026 -2025 – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती साठी मैदानी चाचणी साठी जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी हॉलतिकीट जाहीर करण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले हॉलतिकीट राज्य पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे. पोलीस भरती Physical Test परीक्षा राज्यातील विविध जिल्ह्यांत भरती घेण्यात येणार आहे. परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण […]



