आतापर्यंत TCS ने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका – DVET ITI, MHADA, WRD Papers PYQ PDF

Maharashtra TCS Papers PYQ 2023 – आतापर्यंत TCS (Tata Consultancy Services) ने घेतलेले सर्व पेपर्स म्हणजे DVET (डिप्लोमा ऑफ वोकेशनल एजुकेशन एंड ट्रेनिंग), ITI (आयटीआयचा महाराष्ट्र राज्य निर्माण व अप्रवासीक निर्मिती परिषद), MHADA (म्हाडा लेखी संचालनालय) आणि WRD पेपर्स. या पेपर्सची PDF (पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेट) आणि त्यांच्या संदर्भातील माहिती टीसीएस यांनी आतापर्यंत घेतलेली आहे.

येणाऱ्या राज्यातील सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS किंवा IBPS कंपनी द्वारे घेण्यात येणार आहे, त्यासाठी TCS नि 2021, 2022 व 2023 मध्ये घेतलेले सर्व पेपर्स डाउनलोड करा.

आगामी तलाठी भरती, वनरक्षक, कृषी, ज़िल्हा परिषद, नगर परिषद व इत्तर सर्व परीक्षा TCS घेणार आहे त्यासाठी जुन्या प्रश्नपत्रीकांचा अभ्यास करणे महत्वाचा असतो त्यासाठी सर्व पेपर्स डाउनलोड करा इथे.

TCS नि आतापर्यंत घेतलेली परीक्षा

  • DVET ITI 2022
  • MHADA 2021-2022 Bharti
  • WRD – जलसंपदा भरती

2023 मध्ये TCS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा

  • वन विभाग भरती २०२३
  • महसूल विभाग – तलाठी भरती २०२३
  • राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३
  • सामान्य आरोग्य विभाग भरती 2023

वन विभाग भरती 2023 चे TCS ने घेतलेले सर्व पेपर्स डाउनलोड करा ->

Van Vibhag TCS Papers 2023 PYQ PDF

TCS ITI Instructor 2022 Papers PDF

टीसीएस यांनी ITI इंस्ट्रक्टर च्या 9 व 2023 ला झालेली DVET Exam चे सर्व पेपर्स घेतले होते. तुम्ही विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर जा:

Download All 12 DVET ITI Instructor 2022 Papers

TCS MHADA 2022 Papers PDF

टीसीएस यांनी 2022 ला म्हाडा भरतीचे एकूण १९ पेपर्स घेतले होते. तुम्ही विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर जा:

Download All 19 TCS MHADA Question Papers Free

TCS WRD 2022 Question Papers PDF

टीसीएस यांनी 2022 ला जलसंपदा विभाग यांचे कनिष्ठ अभियंता (JE) या भरतीचे एकूण 9 पेपर्स घेतले होते. तुम्ही विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर जा:

Download All TCS WRD 2022 Papers

तलाठी भरतीचे जुने २०११ ते २०२३ पर्यंत प्रश्नपत्रिका येथे डाउनलोड करा (Talathi Bharti PYQs Here)

वनरक्षक भरतीचे सर्व पेपर्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (Vanrakshak PYQs Download Here)

2 thoughts on “आतापर्यंत TCS ने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका – DVET ITI, MHADA, WRD Papers PYQ PDF”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा