नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
विभाग / श्रेणी

Category: योजना

योजना May 20, 2025

Free Tablet Yojna Maharashtra 2025 : 10 वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व 6GB/Day इंटरनेट

Free Tablet Yojna Maharashtra 2025: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत दहावी पास व अकरावी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या मागासवर्गीय, भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास विद्यार्थ्यांना सण २०२५ – २०२७ होणाऱ्या MH-CET/JEE/NEET या परीक्षांच्या पूर्व तयारी साठी मोफत टॅबलेट , 6 GB/ Day इंटरनेट व पुस्तके देण्यात येणार आहे . Mahajyoti Free Tablet […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Blog December 3, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 – ऑनलाईन अर्ज सुरू , असा करा अर्ज

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Ladka Bhau Yojna) योजना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तरुणांसाठी “मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना” 2024 जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या तरुणांना दर महिन्याला ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुणांना शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी “मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना” म्हणजेच “मुख्यमंत्री युवा कार्य […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Blog September 10, 2024

मुख्यमंत्री योजनादूत – 50 हजार पदांची भरती, नवीन पोर्टल वर असा करा अर्ज

मुख्यमंत्री योजनदुत (MahaYojanadoot) भरती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तरुणांसाठी “मुख्यमंत्री योजना दूत भरती” 2024 जाहीर केली आहे. या योजनेचा अंतर्गत 6 महिने आपल्याला सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवायचे आहेत, यासाठी तरुणांना दर महिन्याला ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री योजना दूत भरती साठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना mahayojanadoot.org या वेब साईट वर अर्ज […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Blog August 1, 2024

मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 – ऑनलाईन पोर्टल सुरू @ladakibahin.maharashtra.gov.in

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील गरजू महिलांसाठी आर्थिक सहाय्य आणि सशक्तीकरण प्रदान करण्यासाठी राबवण्यात आलेली महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू @ladakibahin.maharashtra.gov.in झाले आहेत. ज्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज केला […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
योजना July 30, 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना GR जाहीर, फक्त या कुटुंबांना मिळणार मोफत सिलेंडर

Annapurna Yojana GR: राज्य सरकारने महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत आता महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता उज्ज्वला आणि माझी लाडकी बहीण योजनांच्या लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या निर्णयामुळे लाखो महिलांना स्वयंपाकाचे इंधन स्वस्तपणे उपलब्ध […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
योजना February 7, 2024

MAHA CET 2024 : महाराष्ट्र सीईटी परीक्षांची नोंदणी सुरु | MAH BED, LLB, MBA, MCA, MHT-CET Date Extended

MAHA CET 2024 : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र MAH- CET परीक्षांची नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये B.ED, M.ED, LLB (3 and 5 Years), MBA/MMS, MCA, MHT-CET (PCM/PCMB), M.Arch, HMCET, Design etc या परीक्षांचा समावेश आहे. नोंदणी 10 जानेवारी 2024 पासून विविध टप्प्या टप्प्यांची नोंदणी सुरू झाली आहेत. नोंदणी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment December 20, 2023

BARTI MESCO : बार्टी मार्फत पोलीस व आर्मी भरतीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण

BARTI MESCO Police Bharti Training / Army Coaching 2024 : बार्टी संस्थे द्वारे व महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (MESCO) द्वारे पोलीस भरती तसेच मिलिटरी व पॅरामिलिटरी ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत व निवासी प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 10 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. BARTI and MESCO are inviting applications […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment August 22, 2023

Mahajyoti Free IBPS Coaching : महाज्योती मार्फत मोफत IBPS, LIC प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु

MAHAJYOTI Free IBPS, LIC Coaching 2023 : महाज्योती नागपूर संस्थे द्वारे IBPS PO आणि LIC AAO भरती ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 21 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. IBPS PO, LIC – AAO 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment July 29, 2023

महाज्योती मार्फत मोफत पोलीस भरती प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु 2023 – 2024

MAHAJYOTI Free Police Bharti Coaching 2023 : महाज्योती नागपूर संस्थे द्वारे पोलीस भरती ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 27 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (MAHAJYOTI) is offering free police bharti coaching to eligible candidates in Maharashtra. The coaching […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment July 18, 2023

SIAC Free UPSC Coaching 2024 : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मार्फत मोफत UPSC प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे

SIAC Free UPSC Coaching 2023 : महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील विविध संस्था मार्फत मोफत UPSC कोचिंग दिली जाते त्यासाठी SAIC दरवर्षी Common Entrance Test घेतली जाते त्यासाठी पात्र विद्यार्थांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. SAIC UPSC Free Coaching 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2024) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ करीता पूर्व प्रशिक्षणासाठी राज्यातील राज्य प्रशासकीय […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 25, 2023

महाज्योती मार्फत MPSC व UPSC मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु 2023 – 2024

MAHAJYOTI MPSC UPSC Free Coaching 2023 : महाज्योती नागपूर संस्थे द्वारे स्पर्धा परीक्षा MPSC व UPSC ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार १० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. Mahajyoti Free Coaching MPSC/UPSC महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर संस्थेकडून महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) व UPSC […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
योजना August 25, 2021

सर्व योजना 2021 : Current Affairs Marathi | Chalu Ghadamodi 2021

सर्व योजना 2021  : Current Affairs Marathi | Chalu Ghadamodi 2021 1) ” शून्य व्याज पीक कर्ज योजना ” योजना कोणत्या राज्यात सुरु केली गेली आहे ?महाराष्ट्रगुजरातआसामआंध्रप्रदेश ज्यांनी मागील हंगामात लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले आणि त्यांना निर्धारित वेळेत परतफेड केली त्यांना कर्ज देण्यात आले. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामात लाख रु. पर्यंत पीक कर्ज […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा